लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs BAN : टॉस जिंकून बांगलादेशची बॅटिंग; टीम इंडियानं या गोलंदाजांना दिली पहिली पसंती - Marathi News | ICC Champions Trophy 2025 India vs Bangladesh 2nd Match Group A Rohit Sharma Loss Toss Bangladesh have won the toss and have opted to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : टॉस जिंकून बांगलादेशची फलंदाजी; टीम इंडियानं या गोलंदाजांना दिली पहिली पसंती

अर्शदीप सिंग पहिल्या मॅचमध्ये बाकावरच, कशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ...

काँग्रेस कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता: नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांना येणार 'अच्छे दिन'!  - Marathi News | There is a possibility of change in the Congress Discussions due to the new state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता: नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांना येणार 'अच्छे दिन'! 

साध्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने काँग्रेसमध्येदेखील उत्साहाचे वातावरण दिसत आहे. ...

माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची हत्या; सुनावणीच्या एक दिवस आधीच... - Marathi News | Telagana man who accused KCR of corruption in Kaleshwaram project was murdered a day before the hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची हत्या; सुनावणीच्या एक दिवस आधीच...

कालेश्वरम प्रकल्पांतर्गत मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या व्यक्तीची सुनावणीआधीच हत्या करण्यात आली. ...

ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत   - Marathi News | Gold and silver prices fall from all time high see what is the latest price know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत  

Gold Silver Price Today 20 Feb: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचे लेटेस्ट दर. ...

मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…” - Marathi News | Arjun Kapoor made a statement on his relationship after his breakup with Malaika Arora, saying - “The meaning of love…” | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…”

Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी २०१८ साली डेट करण्यास सुरुवात केली. बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघेही २०२४ मध्ये वेगळे झाले. ...

हृदयविकाराचा झटका, चालत्या गाडीत देवरुख आगाराच्या वाहकाचा मृत्यू - Marathi News | A bus conductor of Devrukh Agara died in a moving bus due to a heart attack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हृदयविकाराचा झटका, चालत्या गाडीत देवरुख आगाराच्या वाहकाचा मृत्यू

देवरुख : हृदयविकाराचा झटका आल्याने बसवाहकाचा चालत्या बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी करजुवे देवरुख यादरम्यान घडली. तुकाराम कुंडलिक ... ...

२४८ कोटींच्या संपत्तीचे मालक मनजिंदर सिंग सिरसा बनले दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री - Marathi News | Delhi CM Oath Ceremony: Manjinder Singh Sirsa takes oath as Delhi cabinet minister: All you need to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४८ कोटींच्या संपत्तीचे मालक मनजिंदर सिंग सिरसा बनले दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

Delhi CM Oath Ceremony : रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.  ...

खासगी बाजारात हमीभावापेक्षाही कमी दर; शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी - Marathi News | Prices lower than guaranteed prices in private market; Demand to start government procurement center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खासगी बाजारात हमीभावापेक्षाही कमी दर; शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

Tur Market : एकीकडे शेतकऱ्यांच्या घरात तुरीचे पीक आले असताना, दुसरीकडे शासनाकडून अजूनही शासकीय खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना आपली तूर हमीभावापेक्षा कमी दरात म्हणजेच ४०० ते ५०० रुपये कमी दरात खासगी बाजारात विक्री करण्याची वेळ ...

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून मनसेचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा         - Marathi News | MNS direct warning to Chief Minister through high security number plate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून मनसेचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा        

सर्वोच्च न्यायालयाने वाहन चोरीला आळा घालण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले ...