लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मत्स्योत्पादन वाढीसाठी मंत्री राणे यांनी सुचविला कालबद्ध कृती आराखडा, यंदाच्या हंगामात किती झाली वाढ.. वाचा - Marathi News | Minister Rane suggests time bound action plan to increase fish production | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मत्स्योत्पादन वाढीसाठी मंत्री राणे यांनी सुचविला कालबद्ध कृती आराखडा, यंदाच्या हंगामात किती झाली वाढ.. वाचा

तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे आवाहन ...

चेहऱ्यावर तेज नाही-त्वचाही काळपट? झोपताना पाण्यातून 'हा' पदार्थ घ्या; चेहरा दिसेल फ्रेश - Marathi News | Drink Ghee Lemon With Lukewarm Water Before Sleeping Glowing Skin Home Remedy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर तेज नाही-त्वचाही काळपट? झोपताना पाण्यातून 'हा' पदार्थ घ्या; चेहरा दिसेल फ्रेश

Drink Ghee Lemon With Lukewarm Water : तुपामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं आणि सुरकुत्या कमी होतात. ...

माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण - Marathi News | Kay Kay Menon On Vote Chori campaign: Video used without my permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण

Kay Kay Menon On Vote Chori campaign: काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन 'व्होट चोरी' कँपेनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल - Marathi News | 11 women poisoned after eating Pedha in Guhagar Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल

सर्व महिलांची प्रकृती स्थिर ...

जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता 'स्वानंदी पर्व', तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत - Marathi News | After Janhvi, Shubhra, Mukta, now 'Swanandi Parv', Tejashree Pradhan's post is in the news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता 'स्वानंदी पर्व', तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत

Tejashree Pradhan:अभिनेत्री तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने नुकतीच या मालिकेसंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

इक्विटी म्युच्युअल फंड देतील का फायदा? जुलैमध्ये विक्रमी ४२,७०२ कोटी रुपयांचा आला निधी - Marathi News | Will equity mutual funds give benefits Record inflow of funds worth Rs 42702 crore in July | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इक्विटी म्युच्युअल फंड देतील का फायदा? जुलैमध्ये विक्रमी ४२,७०२ कोटी रुपयांचा आला निधी

Equity Mutual Funds: जुलै २०२५ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निधीचा इनफ्लो तब्बल ८१ टक्के वाढून ४२,७०२ कोटी रुपयांवर पोहोचला. हा सार्वकालिक उच्चांक आहे. ...

धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A third person sat in the locopilot's seat, causing chaos, putting many lives in danger Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर, एका वेड्या व्यक्तीने ट्रेनच्या इंजिनमध्ये प्रवेश केला, यावेळी तो लोको पायलटच्या सीटवर बसला. ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरात रेल्वेरोको आंदोलन - Marathi News | Student Congress NSUI holds rail blockade protest in Chhatrapati Sambhajinagar in support of Rahul Gandhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राहुल गांधींच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरात रेल्वेरोको आंदोलन

जोरदार घोषणाबाजीमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे स्टेशनवर काही काळ तणावाचे वातावरण होते. ...

प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार? - Marathi News | In Basti, Cop Kills Newlywed Wife with 30 Stab Wounds Over Suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?

युवती बस्ती कोर्टात डेटा फिडिंगचं काम करायची. कोर्टात येता-जाता पोलीस शिपाई आणि संबंधित युवतीची ओळख झाली. ...