लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरूवारी संध्याकाळी मेट्रो पावणेदोन तास राहणार बंद - Marathi News | Important news for Mumbaikars! Metro will be closed for two hours on Thursday Evening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरूवारी संध्याकाळी मेट्रो पावणेदोन तास राहणार बंद

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो सेवा १९ जानेवारीला ठराविक वेळेसाठी बंद असणार आहे ...

एक रात्र... गेले ३३ लाख फक्त! कंत्राटदार अडकला कॉल गर्लच्या जाळ्यात - Marathi News | One night and contractor spent 33 lakhs Rupees as he got caught in the call girl trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक रात्र... गेले ३३ लाख फक्त! कंत्राटदार अडकला कॉल गर्लच्या जाळ्यात

मैत्रिणीला सांगताच प्रकरण उघड... ...

म्हाडा शिबिरातील घुसखोरी रोखण्यासाठी आणणार धोरण! - Marathi News | Policy to be introduced to prevent infiltration of MHADA camp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा शिबिरातील घुसखोरी रोखण्यासाठी आणणार धोरण!

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती ...

ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई - Marathi News | No tender, no facilities... Even before Bhumi Pujan, Central Railway is in a hurry to redevelop CSMT station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाची निविदा येत्या १६ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.  ...

"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते" - Marathi News | Along with Narayan Rane, Rajan Vikhe was also going to join the Congress claims Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते"

माजी महापौर नरेश म्हस्के यांचा दावा ...

बदनामी करणाऱ्या ‘त्या’ महिलेला रोखा, राहुल शेवाळे यांची हायकोर्टात धाव - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group MP Rahul Shewale appeal in High Court to request concerned woman to Stop defaming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदनामी करणाऱ्या ‘त्या’ महिलेला रोखा, राहुल शेवाळे यांची हायकोर्टात धाव

खासदार शेवाळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी संबंधित महिलेने गेल्या वर्षी जुलै महिन्यात केली होती. ...

विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट, अंतर्वस्त्रातून लपवून आणले ८ किलो सोने - Marathi News | Mumbai Crime 4 crore gold paste caught at the airport 8 kg gold hidden in underwear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट, अंतर्वस्त्रातून लपवून आणले ८ किलो सोने

दुबई येथून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे सोने असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

कराची विमानतळावर दाऊदचाच कब्जा, डी कंपनीशी संबंधित सर्वांना इमिग्रेशनशिवाय मुक्त प्रवेश - Marathi News | Dawood occupied Karachi airport of Pakistan free entry to all D Company associates without immigration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची विमानतळावर दाऊदचाच कब्जा, डी कंपनीशी संबंधित सर्वांना मुक्त प्रवेश

भारतात परतीचा प्रवासही होतो अन्य देशांतूनच ...

मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण  - Marathi News | Eight cows infected with lumpy in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण 

महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे. ...