लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा - Marathi News | Failed 12th four times but did not lose; Stubborn farmer's son Akash Shinde's flag of success in MPSC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे. ...

ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना सेलिब्रिटी 'माया'च्या जागी आली आता 'छोटी तारा'ची भुरळ - Marathi News | Tourists visiting Tadoba are now attracted to 'Chhoti Tara' instead of celebrity 'Maya' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना सेलिब्रिटी 'माया'च्या जागी आली आता 'छोटी तारा'ची भुरळ

Chandrapur : पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या वाघिणीचा फोटो डाक विभागाने टपाल तिकिटावर केला प्रकाशित ...

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार?  - Marathi News | Amit Shah to visit Pune today Will he resolve the dispute over the guardian ministership of two districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

महायुतीतील तिढ्यावर अमित शाह नेमका कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

हृदयद्रावक घटना! मुलीच्या लग्नातील विधी पार पाडतानाच वडिलांचा अचानक जीव गेला - Marathi News | Heartbreaking incident In telangana! Father suddenly dies while performing daughter's wedding rituals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक घटना! मुलीच्या लग्नातील विधी पार पाडतानाच वडिलांचा अचानक जीव गेला

वधुच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी लग्न मंडपात पसरली तेव्हा उत्साहाने सजलेल्या मंडपात भयाण शांतता पसरली ...

'२५ तारखेनंतर कुणाचंही ऐकणार नाही'; सुरेश धसांकडे मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आठ मागण्या - Marathi News | 'We will not listen to anyone after the 25th'; Eight demands of Massajog villagers to Suresh Dhasa | Latest beed News at Lokmat.com

बीड :'२५ तारखेनंतर कुणाचंही ऐकणार नाही'; सुरेश धसांकडे मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आठ मागण्या

सुरेश धस यांनी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आणि ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला.  ...

SSC Exam 2025: पहिलाच पेपर एकदम सोपा; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, आता वेध इंग्रजीचे - Marathi News | The first paper was very easy; smiles appeared on the students' faces, now they are obsessed with English | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिलाच पेपर एकदम सोपा; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, आता वेध इंग्रजीचे

विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येतो ...

मेट्रो ३ कडे प्रवाशांची पाठ; चार महिन्यांनंतरही अपेक्षित वाढ नाही - Marathi News | Passengers turn their backs on Metro 3; Expected increase not seen even after four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ कडे प्रवाशांची पाठ; चार महिन्यांनंतरही अपेक्षित वाढ नाही

आतापर्यंत एकूण २६ लाख ६३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे दरदिवशी ४ लाख प्रवासी संख्येच्या उद्दिष्टापासून भुयारी मेट्रो कोसो दूर असल्याचे चित्र आहे. ...

होळीला "छपरींचा सण" म्हणणं फराह खानला महागात पडलं, दाखल झाला गुन्हा - Marathi News | Farah Khan faces a costly lawsuit for calling Holi a "festival of roofs" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होळीला "छपरींचा सण" म्हणणं फराह खानला महागात पडलं, दाखल झाला गुन्हा

Farah Khan : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री फराह खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. होळी सणाला छपरींचा सण म्हणणं तिच्या अंगाशी आलं आहे. ...

Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर - Marathi News | chhaava movie box office collection day 8 vicky kaushal details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर

बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...