लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हाँकाँगमधून कागद मागवून छापल्या बनावट नोटा, कोल्हापुरातील दोघांना अटक - Marathi News | Fake currency notes printed by ordering paper from Hong Kong, two arrested from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हाँकाँगमधून कागद मागवून छापल्या बनावट नोटा, कोल्हापुरातील दोघांना अटक

केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई  ...

Soybean Procurement: आधीच सोयाबीनला कमी भाव त्यातही ६४९ कोटींचे चुकारे रखडले; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Procurement: Already low soybean prices, 649 crores of arrears have been incurred; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधीच सोयाबीनला कमी भाव त्यातही ६४९ कोटींचे चुकारे रखडले; काय आहे कारण वाचा सविस्तर

Soybean Procurement : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी (Soybean Procurement) करण्यात आली. मात्र, दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

गजब मजबूरी है! ५००० विद्यार्थिनींमध्ये बसून एकटाच मुलगा देतोय परीक्षा; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | viral news this boy is giving exam alone among 5 thousand girls in gaya bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गजब मजबूरी है! ५००० विद्यार्थिनींमध्ये बसून एकटाच मुलगा देतोय परीक्षा; नेमकं प्रकरण काय?

५००० मुलींमध्ये बसून एकटाच मुलगा परीक्षा देत आहे. रॉकी असं या मुलाचं नाव आहे. ...

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् हातात हिरवा चुडा; प्रार्थना बेहरेचा मराठमोळा साज चर्चेत - Marathi News | Crescent moon on forehead, nath in nose and green chuda in hand; Prarthana Behere's Marathi style is in the news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् हातात हिरवा चुडा; प्रार्थना बेहरेचा मराठमोळा साज चर्चेत

Prarthana Behere : प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ...

Chinch Bajar Bhav : चिंचेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपे बाजार समितीत चिंच लिलावाला सुरवात; कसा मिळतोय दर? - Marathi News | Chinch Bajar Bhav : Tamrind auction start at famous Supe Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chinch Bajar Bhav : चिंचेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपे बाजार समितीत चिंच लिलावाला सुरवात; कसा मिळतोय दर?

येथील उपबाजारात शनिवारपासून (दि. २२) सकाळी ११ वाजता चालू वर्षीच्या हंगामातील चिंच लिलावाचा शुभारंभ सभापती विश्वासराव आटोळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. ...

विंनती केली, समजावून सांगितले तरी मुलीचा पिच्छा सोडेना; अखेर नातेवाइकांनी तरुणास संपवले - Marathi News | Despite pleas and explanations, the girl did not give up; relatives finally killed the young man | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विंनती केली, समजावून सांगितले तरी मुलीचा पिच्छा सोडेना; अखेर नातेवाइकांनी तरुणास संपवले

वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने केला तरुणाचा खुन; मुलीचा सोडत नव्हता पिच्छा  ...

Hatnur Dam : हतनूर धरणातून बिगर सिंचनासाठी यंदाचे दुसरे आवर्तन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News second round of non-irrigation from Hatnur Dam, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हतनूर धरणातून बिगर सिंचनासाठी यंदाचे दुसरे आवर्तन, वाचा सविस्तर 

Hatnur Dam : हतनूर धरणातून बिगर सिंचनासाठी (water Discharged) तापी नदीच्या पात्रामध्ये आवर्तन सोडण्यात येते. ...

कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..." - Marathi News | chhaava fame actor vineet kumar singh reveals in interview about kartik aaryan was not first choice for luka chuppi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..."

"माझं दुर्दैव ..." विकी कौशलच्या 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, पण... ...

"ती घाण पुन्हा...", राजन तेली, विशाल परब यांना भाजपमध्ये घेण्यास नितेश राणेंचा विरोध; मांडली भूमिका - Marathi News | Nitesh Rane opposes Rajan Teli, Vishal Parab's inclusion in BJP; made comments for the first time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"ती घाण पुन्हा...", राजन तेली, विशाल परब यांना भाजपमध्ये घेण्यास नितेश राणेंचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून विशाल परब आणि राजन तेली हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केले.   ...