लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विमान प्रवास स्वस्त होईना! इंधनाचे दर पोहोचले १ लाख २१ हजार रुपये प्रतिकिलो लिटरवर - Marathi News | air travel is not cheap fuel prices reach rs 1 lakh 21 thousand per kg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवास स्वस्त होईना! इंधनाचे दर पोहोचले १ लाख २१ हजार रुपये प्रतिकिलो लिटरवर

हवाई वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली, तरी विमान प्रवास स्वस्त होण्याची आशा धूसर झाली आहे. ...

सावध व्हा, काळजी घ्या; आपले हृदय जपा, अन्यथा... २०३०पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू? - Marathi News | to be the highest number of deaths due to heart attack in India by 2030 be careful and take care of your heart | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावध व्हा, काळजी घ्या; आपले हृदय जपा, अन्यथा... २०३०पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू?

युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ...

घरात बनविले विषारी वायूचे गॅस चेंबर; आईसह मुलींची आत्महत्या - Marathi News | homemade toxic gas chambers suicide of girls with mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात बनविले विषारी वायूचे गॅस चेंबर; आईसह मुलींची आत्महत्या

नैराश्येने ग्रासलेल्या दोन मुलींनी फ्लॅटच्या खोलीत विषारी वायूचे चेंबर बनवून आईसह स्वत:ला कोंडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

कोकण आणि विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता - Marathi News | two days rain warning in konkan and vidarbha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण आणि विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

२३ ते २६ मे दरम्यान कोकण आणि गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ...

शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित - Marathi News | come to matoshri for Shivbandhan cm uddhav thackeray message shiv sena sambhaji raje talks draw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

आधी शिवबंधन आणि मगच उमेदवारी ही शिवसेनेची ऑफर संभाजीराजे यांनी अजून स्वीकारलेली नाही.  ...

सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे - Marathi News | mns raj thackeray slams shiv sena with maha vikas aghadi in pune sabha on various issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे

पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिले. त्यावेळी कुठे होते हे हिंदुत्ववादी, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...

Petrol And Diesel Price: इंधन आणखी स्वस्त! महाराष्ट्र सरकारने केली व्हॅट कपात; पेट्रोल २.०८, डिझेल १.४४ रु. घटले - Marathi News | fuel even cheaper maharashtra government cuts vat petrol 2 08 diesel 1 44 rs decreased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंधन आणखी स्वस्त! महाराष्ट्र सरकारने केली व्हॅट कपात; पेट्रोल २.०८, डिझेल १.४४ रु. घटले

राज्यात पेट्रोलवरील कर २ रुपये ८ पैसे, तर डिझेलवरील कर १ रुपया ४४ पैशांनी कमी करण्यात आला. ...

मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही - Marathi News | massive fire in Kothari compound area at thane manpada fortunately no survivors were harmed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सुमारे साडे तीन तासानी ही आग आटोक्यात आणली. ...

IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी - Marathi News | IPL 2022 : Here is how teams finished on the points table after the end of 70 league games, Mumbai Indians finished at last position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

IPL 2022 Points Table : मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएल २०२२ चे साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात आले. इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीतील अखेरचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ...