Ramdas Athawale : संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. ...
खाली मांडी घालुन बसण्याचे काय फायदे आहेत ते आपल्या पुर्वजांनी आपल्याला सांगितले आहेत. यामागे अनेक वैज्ञानिक कारणेही आहेत. ही कारणे काय आहेत? जमिनीवर बसुन जेवण करण्याचे फायदे काय हे जाणून घेऊ. ...
Disha Patni Video: दिशा पटनीच्या सौंदर्यावर जीव ओवाळणारे लाखो फॅन्स आहेत. तिच्या फॅन्सना याचाही अंदाज आहे की, टायगर श्रॉफ आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे. ...
Indian Railway: रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले ...