लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Singer KK Death: गायक केके यांच्या निधनावर राजकारण, सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा भाजपचा आरोप - Marathi News | Singer KK Death: BJP accuses negligence in singer KK's security, TMC gave answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायक केके यांच्या निधनावर राजकारण, सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा भाजपचा आरोप

Singer KK Death: प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके यांचे कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले. ...

चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी, तरीही..; पाणीटंचाई भासणार? - Marathi News | Chandoli dam has less water storage than last year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी, तरीही..; पाणीटंचाई भासणार?

गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा थोड्या फार प्रमाणात कमी असला तरी हा पाणी साठा समाधानकारक असल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...

कोट्यवधींचा घोटाळा उघड करताना ७ गोळ्या झेलणाऱ्या वीराने UPSC केली 'क्रॅक' - Marathi News | aligarh Rinku Singh Rahi who was social welfare officer passed upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधींचा घोटाळा उघड करताना ७ गोळ्या झेलणाऱ्या वीराने UPSC केली 'क्रॅक'

Rinku Singh Rahi : समाज कल्याण विभागात अधिकारी असलेल्या रिंकू सिंह यांनी 13 प्रयत्नानंतर युपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांना 683 वा रँक मिळाला आहे. ...

हिंजवडी - माण आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सुटणार; पोलीस साधणार विविध विभागांशी संवाद - Marathi News | hinjewadi man IT Park traffic jam Police will interact with various departments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी - माण आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सुटणार; पोलीस साधणार विविध विभागांशी संवाद

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी येथे सोमवारी बैठक झाली... ...

दर महिन्याला दीड लाख रुपये कमाईची संधी; उद्योगासाठी मिळते सब्सिडी, जाणून घ्या - Marathi News | Opportunity to earn Rs 1.5 lakh per month; government give subsidies for the dairy milk business, know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दर महिन्याला दीड लाख रुपये कमाईची संधी; उद्योगासाठी मिळते सब्सिडी, जाणून घ्या

"सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने पाठवलेली नोटीस हा लोकशाहीवरील हल्ला’’, बाळासाहेब थोरात यांची टीका - Marathi News | "Notice sent by ED to Sonia Gandhi and Rahul Gandhi is an attack on democracy", criticizes Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने पाठवलेली नोटीस हा लोकशाहीवरील हल्ला’’

ED Notice To Sonia Gandhi & Rahul Gandhi: ईडीने पाठवेल्या नोटिशीवरून काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटिस हा लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात ...

“GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तत्काळ कमी करा”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis demands petrol diesel prices reduced in state after received gst subsidy rs 14000 crore from center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तत्काळ कमी करा”: देवेंद्र फडणवीस

केंद्रावर खापर फोडत, दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केली आहे. ...

अंकलीतील युनियन बँकेला २ कोटी ७० लाखांचा गंडा, तारण जमिनीची किंमत वाढवून कर्ज उचलले - Marathi News | Union Bank in Ankali cheated for Rs 2 crore 70 lakhs, Borrowed by raising the price of mortgaged land | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंकलीतील युनियन बँकेला २ कोटी ७० लाखांचा गंडा, तारण जमिनीची किंमत वाढवून कर्ज उचलले

बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यासह तिघांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

नाशिक पुन्हा हादरले; पंधरवड्यात सातवा खून; हल्लेखोराला महिला पोलिसाने पाठलाग करत पकडले - Marathi News | Nashik trembled again; Seventh murder in fortnight; The assailant was chased and caught by female police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास वाघिणी! नाशिक पुन्हा हादरले; हल्लेखोराला महिला पोलिसाने पाठलाग करत पकडले

Crime News : येथून पोलीस ठाण्यात कर्तव्यावर जात असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी थांबवून संशयित हल्लेखोराला घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर पाठलाग करून पकडले. ...