लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Crime News Sangli: अंडी खरेदीचा बहाणा, आटपाडीतील वृद्ध महिलेस भरदिवसा पळवून नेऊन लुटले - Marathi News | Under the pretext of buying eggs, an old woman from Atpadi was kidnapped and robbed all day long | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: अंडी खरेदीचा बहाणा, आटपाडीतील वृद्ध महिलेस भरदिवसा पळवून नेऊन लुटले

अंडी विकत बसलेल्या वृद्ध महिलेकडे संबंधित अनोळखी इसम आला व त्याने अंडी घ्यायची आहेत असा बहाणा करुन पळवून नेऊन लुबाडले ...

Gangrape : गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक - Marathi News | Restaurant owner arrested for giving birth control pills after gangrape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक

Gangrape Case : पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गँगरेपच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करायचेय, परवानगी द्या”; नवाब मलिकांची कोर्टाला विनंती - Marathi News | ncp leader nawab malik application to ed court to allow voting for rajya sabha elections 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करायचेय, परवानगी द्या”; नवाब मलिकांची कोर्टाला विनंती

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे. ...

इस्लामपुरात ट्रकच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, ट्रकचालकावर गुन्हा - Marathi News | A nine-year-old boy was found dead under the wheel of a truck in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात ट्रकच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, ट्रकचालकावर गुन्हा

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी निरंजनची ओळख पटत नव्हती. शेवटी त्याच्या कपडे आणि सायकलवरून त्याची ओळख पटली. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी फोडलेल्या हंबरड्याने सगळा परिसर हळहळला ...

Mysterious Village: हे आहे भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; एका रात्रीत हजारो लोक गायब झाले होते - Marathi News | Mysterious Village: This is the most mysterious village in India; Thousands disappeared overnight | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे आहे भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; एका रात्रीत हजारो लोक गायब झाले होते...

Kuldhara Village: राजस्थानच्या जैसलमेरपासून 14 किलोमीटर अंतरावर हे गाव असून, गेल्या 200 वर्षांपासून गाव ओसाड पडलं आहे. ...

ऑनलाईन गेमचा नाद बेक्कार! वडिलांच्या मृत्यूनंतर आईने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले - Marathi News | hyderabad boy loe 36 lakh playing Online mobile game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन गेमचा नाद बेक्कार! वडिलांच्या मृत्यूनंतर आईने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले

Online Game : एका 16 वर्षीय मुलाने मोबाईलवर ऑनलाईन गेमच्या नादात तब्बल 36 लाखांचं नुकसान केलं आहे. ...

सलग ९६ तास स्केटिंग, सांगलीच्या खेळाडूंची गिनीज बुकमध्ये नोंद होणार - Marathi News | Skating for 96 consecutive hours, Sangli players will be recorded in the Guinness Book | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सलग ९६ तास स्केटिंग, सांगलीच्या खेळाडूंची गिनीज बुकमध्ये नोंद होणार

यासाठी संपूर्ण देशातून ४९६ स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात सांगली, मिरज, कुपवाड रोलर स्केटिंग असोसिएशन व सई स्केटिंग अकॅडमीच्या १४ जणांनी सहभाग घेतला. ...

तरुणांनो, असेही व्हा मालामाल! शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक - Marathi News | Young people, be rich! Long-term investment in share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तरुणांनो, असेही व्हा मालामाल! शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक

Share Market : पुष्कर कुलकर्णी : चांगल्या कंपनीच्या शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला नेहमीच मालामाल करीत असते. ...

Sanjay Rut: आदित्य ठाकरेंपूर्वीच संजय राऊत अयोध्येत, रामलल्लाचे घेतले दर्शन - Marathi News | Sanjay Rut: Before Aditya Thackeray, Sanjay Raut visited Ramlallah in Ayodhya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरेंपूर्वीच संजय राऊत अयोध्येत, रामलल्लाचे घेतले दर्शन

15 तारखेस अयोध्येत अदित्य ठाकरे यांचे आगमन होत.त्या सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जय श्रीराम! असे राऊत यांनी ट्विटरवरुन म्हटले. ...