सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...
Worlds most expensive teapot: आता ही किटली कोट्यावधी रूपयांची का आहे, याची कारणं वेगवेगळी आहेत. आपल्याला सुद्धा ही कारणं जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. ...
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
Priyank Panchal News: त्रिशतकी खेळी करणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच निवृत्तीनंतर त्याने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ...