लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rajya Sabha Election 2022: "भाजपाने कितीही दावे केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील" - Marathi News | No matter how many claims BJP makes, all the four candidates of Mahavikas Aghadi will be elected says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाने कितीही दावे केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील"

Jayant Patil : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...

'हार्दिकने दिनेश कार्तिकसोबत चुकीचं कृत्य केलं', पांड्यावर चाहते संतापले; आशिष नेहराही नाराज - Marathi News | IND vs SA 1st T20: Hardik Pandya denies strike to Dinesh Kartik, fans gets angry; Ashish Nehra is also angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हार्दिकने दिनेश कार्तिकसोबत चुकीचं कृत्य केलं', पांड्यावर चाहते संतापले; आशिष नेहराही नाराज

IND vs SA, 1st T20: काल दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना झाला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले. ...

ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वारे, ढगांच्या गडगडाटासह बरसला मृग - Marathi News | Winds blowing at a speed of 18 km per hour, rain with thunder in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वारे, ढगांच्या गडगडाटासह बरसला मृग

मान्सूनपूर्व पावसाने शहर चिंब : वादळी वाऱ्याने अनेक भागांतील ‘बत्ती गुल’ ...

रस्त्याचा अंदाज चुकला, कापशीजवळ ट्रक पोलीस चौकीत घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | Road miscalculation, truck rammed into police post near Kapashi Kagal in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्त्याचा अंदाज चुकला, कापशीजवळ ट्रक पोलीस चौकीत घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

जर हा ट्रक उत्तरेकडे वळला असता तर अनेक राहत्या घरात घुसून मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. ...

रियलमीला झटका देण्याच्या तयारीत OnePlus; 32MP च्या सेल्फी सेन्सरसह OnePlus Nord 2T होईल लाँच  - Marathi News | oneplus nord 2t india launch soon 30000 rs starting price check specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीला झटका देण्याच्या तयारीत OnePlus; 32MP च्या सेल्फी सेन्सरसह OnePlus Nord 2T होईल लाँच 

OnePlus Nord 2T स्मार्टफोन को MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह सादर केला जाईल.  ...

Chris Lynn : १७ चेंडूंत ८६ धावा; Mumbai Indians च्या माजी ओपनर ख्रिस लिनची शतकी खेळी, CSKच्या गोलंदाजांची धुलाई, Video  - Marathi News | Chris Lynn smashing second century of the Vitality T20 Blast, scored 113 runs in 57 ball with 8 four and 9 sixes, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ चेंडूंत ८६ धावा; Mumbai Indians च्या माजी ओपनर ख्रिस लिनची शतकी खेळी, CSKच्या गोलंदाजांची धुलाई

Chris Lynn smashing second century : मुंबई इंडियन्सचा माजी सलामीवीर ख्रिस लिन सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या Vitality Blast ट्वेंटी-२० लीगमध्ये दमदार कामगिरी करतोय. ...

पुणे : धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींचा विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव मंजूर - Marathi News | 29 gram panchayats including Dhayari passed the resolution on the same day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींचा विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव मंजूर

अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन; खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ ... ...

बारावी नापास विद्यार्थीही जीवनात यशस्वी; अपयशाने न खचता निवडले विविध पर्याय - Marathi News | twelfth failed student also successful in life Various options chosen without fail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी नापास विद्यार्थीही जीवनात यशस्वी; अपयशाने न खचता निवडले विविध पर्याय

इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला... ...

पोलिसाने सूड उगवला; खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ठेवला किराणा दुकानात गांजा - Marathi News | The police kept marijuana in the grocery store to get them involved in a false crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसाने सूड उगवला; खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ठेवला किराणा दुकानात गांजा

सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग : पाेलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसासह चार आरोपींना बेड्या ...