Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : एका अभिनेत्रीनं दयाबेन स्टाईलमध्ये व्हिडीओ शेअर केल्यानं तीच नवी दयाबेन असणार, असं म्हटलं जातंय. ही अभिनेत्री कोण? ...
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...
Woman committed a fraud: द सन च्या रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव साराह पॅनित्ज्के आहे. तिला स्पेनच्या सिव्हिल गार्डने एक छोटा भाग असलेल्या सांता बारबरामध्ये आपल्या श्वानासोबत फिरताना पकडलं होतं. ...