लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Teeth Cavity: दातांना लागलेल्या किडीमुळे आहात हैराण, हे घरगुती उपाय करून दूर करा समस्या... - Marathi News | How to get rid of teeth cavities: Home remedies and prevention | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Teeth Cavity: दातांना लागलेल्या किडीमुळे आहात हैराण, हे घरगुती उपाय करून दूर करा समस्या...

Teeth Cavity : दात आतून सडतात आणि मोठी समस्या निर्माण होते. यामुळे काही दिवसांनी दात पडू लागतात. या कॅविटीजपासून जेवढ्या लवकर होईल सुटका मिळवावी लागते नाही तर इतर दातही खराब होतात.  ...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पायलकुमारीची यशाला गवसणी - Marathi News | achieving success in ssc exam 2022 payalkumari by overcoming adversity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पायलकुमारीची यशाला गवसणी

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर पायलकुमारीने मिळवले ९२ टक्के ...

Shamshera Poster Leaked: 'शमशेरा'मधील रणबीर कपूरचा लूक झाला लीक, अभिनेत्याच्या लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Shamshera Poster Leaked: Ranbir Kapoor's look in 'Shamshera' leaked, actor's look gets likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shamshera Poster Leaked: 'शमशेरा'मधील रणबीर कपूरचा लूक झाला लीक, अभिनेत्याच्या लूकला मिळतेय पसंती

Shamshera Movie: आता सोशल मीडियावर शमशेरा चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक व्हायरल झाला आहे ...

ठेकेदारी पद्धतीने भरती, हा भारतीय सैन्याचा अपमान - संजय राऊत - Marathi News | Recruitment on contract basis is an insult to Indian Army - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठेकेदारी पद्धतीने भरती, हा भारतीय सैन्याचा अपमान - संजय राऊत

Sanjay Raut : ठेकेदारी पद्धतीने सैन्यभरती होत असेल तर ती पद्धत अयोग्य आहे. ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो भारतीय सैन्याचा अपमान आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ...

भक्षाच्या शोधात धावताना बिबट्याचा बछडा पडला विहिरीत, वनविभागानं दिलं जीवदान - Marathi News | The forest department gave life to the leopard that fell into the well in Vengurla | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भक्षाच्या शोधात धावताना बिबट्याचा बछडा पडला विहिरीत, वनविभागानं दिलं जीवदान

बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. ...

उस्मानाबादेत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार; थोडक्यात बचावले - Marathi News | firing on NCP youth leader in Osmanabad; Survived briefly | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार; थोडक्यात बचावले

तोंडाला कपडा बांधलेल्या दोघांनी गाडी अडवून केला गोळीबार ...

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी परीक्षा आता १०० टक्के अभ्यासक्रमावरच - Marathi News | ssc and hsc tenth twelfth examination is now on 100 percent syllabus only | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी परीक्षा आता १०० टक्के अभ्यासक्रमावरच

शिक्षण विभागाचा निर्णय... ...

Hardik Pandya MS Dhoni IND vs SA T20: धोनीच्या एका वाक्यामुळे बदललं हार्दिकचं क्रिकेट करियर; त्याने स्वत:च सांगितला किस्सा - Marathi News | Hardik Pandya Reveals MS Dhoni one Line Lesson That Changed Him As A Cricketer IND vs SA T20 Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या एका वाक्यामुळे बदललं हार्दिक पांड्याचं क्रिकेट करियर!

भारताच्या विजयात हार्दिकने बजावली महत्त्वाची भूमिका ...

बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञाचा पाचोडजवळ अपघात, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Accident near Pachod of Beed gynecologist, two seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञाचा पाचोडजवळ अपघात, दोघे गंभीर जखमी

ताबा सुटल्याने गाडी रस्त्यच्या खाली उतरली ...