लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगली: येरळा नदीपात्रात वाळूची तस्करी, कारवाईसाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Smuggling of sand in Yerla river basin, attempt to kill female officer who came for action in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: येरळा नदीपात्रात वाळूची तस्करी, कारवाईसाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

पथक आल्याचे लक्षात येताच वाळू तस्कर चालक प्रभज शिंदे व किरण सावंत या दोघांनी अवैध वाळू वाहतुकीसाठी आणलेला टेम्पो पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ...

Sidhu Moosewala Case | मुसेवाला हत्येच्या वेळी गुजरातमध्ये; संतोष जाधवचा दावा - Marathi News | Sidhu Moosewala Case i was in In Gujarat at the time of sidhu Musewalas murder Santosh Jadhavs claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसेवाला हत्येच्या वेळी गुजरातमध्ये; संतोष जाधवचा दावा

लॉरेन्स बिष्णोई याच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाची चौकशी... ...

Raju Shetty: 'तो' स्वाभिमानीचाच कार्यकर्ता होता, हॉटेलवाल्यासंदर्भात राजू शेट्टींनी केली पोलखोल - Marathi News | 'He' was an activist of Swabhimani, said Raju Shetty on sadabhau khot and hotel man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' स्वाभिमानीचाच कार्यकर्ता होता, हॉटेलवाल्यासंदर्भात राजू शेट्टींनी केली पोलखोल

सदाभाऊ यांचे जुने सहकारी राजू शेट्टी यांनी संबंधित हॉटेलवाल्याबद्दल माहिती दिली आहे. ...

हातगाडीवर सर्रास विकला जातोय सडक्या फळांचा रस, आरोग्य धोक्यात; पाहा भिवंडीतला Video - Marathi News | Street juice seller selling Rotten fruit juice on handcarts endangering health Watch the video | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हातगाडीवर सर्रास विकला जातोय सडक्या फळांचा रस, आरोग्य धोक्यात; पाहा भिवंडीतला Video

अन्न व औषध प्रशासनासह मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष…  ...

उशीखाली सापडलं धार्मिक पुस्तक, ग्राहकांनी सेक्स वर्करला मारलं मग जाळलं! - Marathi News | A sex worker killed and burnt after customer found Quran in her bedroom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उशीखाली सापडलं धार्मिक पुस्तक, ग्राहकांनी सेक्स वर्करला मारलं मग जाळलं!

कस्टमरने आपल्या साथीदारांसोबत मिळून सेक्स वर्करला मारहाण करून तिची हत्या केली आणि मग तिला आगीच्या हवाली केलं. ही घटना नायजेरियाच्या Lagos शहरातील आहे.  ...

परशुराम घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट; चालक, वाहकाने ट्रकमधून उडी घेत वाचवले स्वतःचे प्राण - Marathi News | A truck moving in Parashuram Ghat took a beating; The driver jumped out of the truck and saved his life | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट; चालक, वाहकाने ट्रकमधून उडी घेत वाचवले स्वतःचे प्राण

या आगीत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबचलांब रांग लागली होती. ...

दोन आठवड्यांपासून उपाशी होत्या 20 मांजरी, मालकीन घरात शिरताच केला हल्ला, लचके तोडत घेतला जीव - Marathi News | Woman eaten by 20 pet cats after collapsing dead in house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन आठवड्यांपासून उपाशी होत्या 20 मांजरी, मालकीन घरात शिरताच केला हल्ला, लचके तोडत घेतला जीव

पोलिसांना महिलेचा अर्धवट खाल्लेला मृतदेह तिच्या घरात सापडला. तेव्हा तिच्या मृतदेहाला भुकेल्या मांजरींनी वेढलेले होते. ...

Confirmed: अखेर प्रतीक्षा संपली, 'तारक मेहता'मध्ये दिशा वकानी नाही तर ही अभिनेत्री दिसणार दयाबेनच्या भूमिकेत - Marathi News | Tarak mehta ka ooltah chashmah new dayaben rakhi vijan replace disha vakani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirmed: अखेर प्रतीक्षा संपली, 'तारक मेहता'मध्ये दिशा वकानी नाही तर ही अभिनेत्री दिसणार दयाबेनच्या भूमिकेत

Tarak mehta ka ooltah chashmah : गेल्या काही काळापासून दयाबेन या मालिकेपासून दूर होती. मात्र. आता या मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे. ...

"२६ आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल; २० तारखेला चमत्कार पाहायला मिळेल" - Marathi News | Vidhan Parishad Election: DCM Ajit Pawar Reaction on Election, on the 20th will see a miracle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२६ आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल; २० तारखेला चमत्कार पाहायला मिळेल"

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील याकडे मुख्यमंत्र्याचा कल आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मत मांडले आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली. ...