लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पहिले हत्तीनं घेतला महिलेचा जीव, नंतर पार्थिवावर हल्ला करण्यासाठी अंत्यविधीलाही आला - Marathi News | Elephant kills woman and returns to her funeral to attack her corpse Odisha police informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिले हत्तीनं घेतला महिलेचा जीव, नंतर पार्थिवावर हल्ला करण्यासाठी अंत्यविधीलाही आला

जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ...

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची अतिरिक्त मते कुणाला मिळणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Vidhan Parishad Election: Who will get additional Shiv Sena votes in Vidhan Parishad elections says Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची अतिरिक्त मते कुणाला मिळणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

याशिवाय, या निवडणुकीत शिवेसेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, एवढे मताधिक्य शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होती, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Vidhan Parishad Election: "राज्यसभेच्या निकालात 'मविआ'चा पत्त्यांचा बंगला हलला, आता तो २० तारखेला कोसळेल" - Marathi News | BJP Devendra Fadnavis Strategy in Vidhan Parishad Election, Target to Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यसभेच्या निकालात 'मविआ'चा पत्त्यांचा बंगला हलला, आता तो २० तारखेला कोसळेल"

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. ...

Agneepath Agneeveer Protest : 'आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही,' हवाईदल प्रमुखांचा इशारा - Marathi News | Agneepath Agneeveer Protest agneepath scheme participating demonstration get clearance police air force chief vr choudhary warning | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही, हवाईदल प्रमुखांचा इशारा

Agneepath Agneeveer Protest : वायुसेना प्रमुख व्हीआर चौधरी यांनी अग्निपथ योजनेबाबत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला आहे. ...

IND vs IRE T20 Series: मालिकेसाठी निवड झाली असली तरी 'या' खेळाडूला संघात स्थान मिळणं कठीण!; माजी भारतीय क्रिकेटरचं रोखठोक विधान - Marathi News | Hardik Pandya Led Team India announced as Aakash Chopra gives Big update on Rahul Tripathi selection in India XI vs Ireland in T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"T20 मालिकेसाठी निवड झाली असली तरी 'या' खेळाडूला संघात स्थान मिळणं कठीण"

IPL मधील चांगल्या कामगिरीमुळे टीम इंडियात मिळाली संधी ...

Agneepath Scheme Protest: अग्निपथ भर्ती योजनेविरोधात काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, दिली रक्तपाताची धमकी - Marathi News | Agneepath Scheme Protest: Controversial statement of jharkhand Congress MLA against Agnipath Recruitment Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ भर्ती योजनेविरोधात काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, दिली रक्तपाताची धमकी 

Agneepath Scheme Protest: काँग्रेस आमदार इरफान अंसारी म्हणाले, सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात हिंसाचार पसरेल. भलेही देश रक्ताने माखला तरी, आम्ही हा नवा सैन्य भरती कार्यक्रम सुरू होऊ देणार नाही. ...

Vidhan Parishad Election: शिवसेनेचा वर्धापन दिन हॉटेलमध्ये साजरा होणार; मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करणार - Marathi News | Vidhan Parishad Election: Shiv Sena's anniversary to be celebrated in hotel; CM Uddhav Thackeray will guide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा वर्धापन दिन हॉटेलमध्ये साजरा होणार; मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करणार

शिवसेनेकडील संख्याबळ पाहता त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. ...

Avesh Khan Bouncer IND vs SA Video: भारताचा 'आवेश' पाहुण्यांना झेपला नाही... बाऊन्सर हेल्मेटला लागताच कळवळला फलंदाज - Marathi News | Avesh Khan Bouncer hit on South African Marco Jansen Helmet Shocking Video play stopped for 10 minutes IND vs SA T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भारताचा 'आवेश' पाहुण्यांना झेपला नाही... बाऊन्सर हेल्मेटला लागताच कळवळला फलंदाज

भारत-आफ्रिका मालिका २-२ अशी बरोबरीत; उद्या अंतिम सामना ...

“२०२४ मध्ये मोदी पुन्हा निवडून येणार,” वक्तव्य कानी पडलं अन् काँग्रेस नेत्यानं व्यासपीठच सोडलं - Marathi News | Modi will be re elected in 2024 the statement was heard and the Congress leader left the platform dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :“२०२४ मध्ये मोदी पुन्हा निवडून येणार,” वक्तव्य कानी पडलं अन् काँग्रेस नेत्यानं व्यासपीठच सोडलं

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावल्याने भाजपाच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झालीये. ...