लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sanjay Raut: 'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्याव' - Marathi News | Sanjay Raut: 'Defeat was broken, Sanjay Raut should now give credit for victory', Say Devendra Bhuyar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्यावं'

मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे ...

Video : विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटने फेकून मारला चेंडू, अम्पायर्सकडून 5 धावांची पेनल्टी; लाईव्ह सामन्यात सॉलिड ड्रामा  - Marathi News | T20 Blast 2022: Birmingham Bears handed five penalty runs against Derbyshire as skipper Carlos Brathwaite throws the ball at batter, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कार्लोस ब्रेथवेटने फेकून मारला चेंडू, अम्पायर्सकडून 5 धावांची पेनल्टी; लाईव्ह सामन्यात सॉलिड ड्रामा 

बर्मिंगहॅम बिअर्सचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट ( Birmingham Bears skipper Carlos Brathwaite) याने ट्वेंटी-20 ब्लास्ट स्पर्धेत डर्बिशायर संघाविरुद्धच्या सामन्यात चूक केली ...

Special Interview : ‘Y’ सिनेमा शूट करताना...! मुक्ता बर्वेसाठी काय होतं सर्वात मोठ चॅलेंज? - Marathi News | 'Y' Marathi Movie marathi actress Mukta Barve special Interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special Interview : ‘Y’ सिनेमा शूट करताना...! मुक्ता बर्वेसाठी काय होतं सर्वात मोठ चॅलेंज?

'Y' Movie : गेल्या काही दिवसांपासून एका मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे, ‘Y’. मुक्ता बर्वेचा (Mukta Barve )  हा सिनेमा  येत्या शुक्रवारी (24 जून) तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ...

ग्राहकांच्या पदरी निराशा? सिंगल रियर कॅमेरा सेन्सरसह Realme C30 लाँच, किंमत मात्र कमी  - Marathi News | 5000mAh battery featured Realme C30 Launched in India Check Price and Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांच्या पदरी निराशा? सिंगल रियर कॅमेरा सेन्सरसह Realme C30 लाँच, किंमत मात्र कमी 

Realme C30 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, Unisoc T612 प्रोसेसर आणि 8MP च्या सिंगल रियर कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे.   ...

शाबास पोरी! वडिलांच्या मृत्यनंतर लेकीनं सांभाळली शेती; मशरुमच्या शेतीनं पालटले दिवस - Marathi News | Woman Farmer : Gujarat woman farmer grows mushroom aata khakhra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाबास पोरी! वडिलांच्या मृत्यनंतर लेकीनं सांभाळली शेती; मशरुमच्या शेतीनं पालटले दिवस

Woman Farmer :  मशरूमपासून बनवलेले 10 ते 15 हेल्दी खाखरे 50 रुपयांना विकले जातात.  पुष्पा यांना कृषी केंद्रातूनच खाखरा बनवण्याची कल्पना सुचली.  ...

'कोण होणार करोडपती'मध्ये जळगावच्या ललिता जाधव मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा - Marathi News | Lalita Jadhav from Jalgaon will present the plight of farmers' families in Kon Honar Crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती'मध्ये जळगावच्या ललिता जाधव मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

Kon Honar Crorepati: मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी झाल्या आहेत. ...

VIDEO: हितेंद्र ठाकूरांची तीन मतं काँग्रेसला? विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी केलं 'वेलकम'! - Marathi News | Hitendra Thakur three votes to Congress in vidhan parishad election Congress leaders welcomes bahujan vikash aghadi mlas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: हितेंद्र ठाकूरांचं मत काँग्रेसला? विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी केलं 'वेलकम'!

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगण्यात असल्यामुळे दहाव्या जागेसाठीची लढत चुरशीची होणार आहे. ...

Vidhan Parishad Election: 'त्यांनी' शब्द दिला म्हणून पाचवा उमेदवार उभा केला; भाजपानं स्पष्टच सांगितले - Marathi News | Vidhan Parishad Election: A fifth candidate was fielded for giving the word 'he'; BJP Sudhir Mungantiwar made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांनी' शब्द दिला म्हणून पाचवा उमेदवार उभा केला; भाजपानं स्पष्टच सांगितले

मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांना आपापलं पाहून घ्या हे विधान केले जेव्हा संकट येते, पराभव दिसतो तेव्हा असं विधान येते. ...

भयंकर! सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून नेलं; थरकाप उडवणारा Video  - Marathi News | Video policeman hanging on bonnet of car to get traffic rules to be followed shocking incident in jodhpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून नेलं; थरकाप उडवणारा Video 

Video - सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...