लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन, सोबत असलेल्या आमदारांसोबत एकत्र फोटोसेशन  - Marathi News | Eknath Shinde: Eknath Shinde's show of strength, photo session with the accompanying MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन, आमदारांसोबत एकत्र फोटोसेशन, कोण कोण शिंदेंसोबत? पाहा...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याला आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोंच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ...

वय निव्वळ आकडाच! ऐश्वर्या नारकरच्या साडीतील फोटोमुळे नेटकरी पुन्हा घायाळ - Marathi News | Age is just a number marathi actress Aishwarya Narkar share photo in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वय निव्वळ आकडाच! ऐश्वर्या नारकरच्या साडीतील फोटोमुळे नेटकरी पुन्हा घायाळ

Aishwarya Narkar:ऐश्वर्या नारकर यांनी केलेलं हे फोटोशूट एका ब्रँडसाठी असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

बंडखोर गुवाहाटीकडे रवाना? रात्री २.१६ वा. सोडले हॉटेल - Marathi News | rebels mla leave for guwahati and 2 16 am left from surat hotel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोर गुवाहाटीकडे रवाना? रात्री २.१६ वा. सोडले हॉटेल

एकनाथ शिंदे ह्यांच्यासह ३५ आमदारांनी बुधवारी रात्री  तीन वाजेच्या सुमाराला विमानाने आसाममधील गुवाहाटीकडे प्रयाण केल्याची माहिती आहे. ...

रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट - Marathi News | eknath shinde along with shiv sena mla departed in special charter plane from surat to guwahati assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट

दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य सर्व आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने गुवाहाटी येथे रवाना करण्यात आले आहे. ...

Eknath Shinde: “जय महाराष्ट्र! बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल”: एकनाथ शिंदे - Marathi News | shiv sena eknath shinde first reaction after revolt from party at surat airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जय महाराष्ट्र! बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल”: एकनाथ शिंदे

Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांपासून फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Anil Parab: “विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली”; ११ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब यांची माहिती - Marathi News | shiv sena leader anil parab inquiry by ed for near 11 hours in dapoli resort issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली”; ११ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब यांची माहिती

Anil Parab: दापोलीतील साई रिसॉर्ट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. ...

“गद्दारांना सोडणार नाही, माझं काम ठोकायचं”; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नितीन नांदगावकर संतप्त - Marathi News | shiv sena nitin nandgaonkar get angry after eknath shinde revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गद्दारांना सोडणार नाही, माझं काम ठोकायचं”; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नितीन नांदगावकर संतप्त

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

वारीत सहभागी होण्याची परवानगी द्या; संभाजी भिडे यांच्याकडून पोलिसांना पत्र, अद्याप परवानगी नाही - Marathi News | allow participation in the wari letter from sambhaji bhide to police no permission yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीत सहभागी होण्याची परवानगी द्या; संभाजी भिडे यांच्याकडून पोलिसांना पत्र, अद्याप परवानगी नाही

संभाजी भिडे यांना पोलीस परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. ...

खळबळजनक ! ठाण्याच्या आवारातच पोलिस निरीक्षकावर हवालदाराचा चाकू हल्ला - Marathi News | In Aurangabad Constable's knife attack on police inspector in station premises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! ठाण्याच्या आवारातच पोलिस निरीक्षकावर हवालदाराचा चाकू हल्ला

पीआय केंद्रे यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती आहे. ...