Maharashtra Political Crisis: बेकायदा पद्धतीने स्थापन झालेल्या सरकारला संरक्षण दिले जात असून, न्यायास उशीर करणे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. ...
Fake IPL: एक नकली क्रिकेट लीग, नकली मैदान, नकली क्रिकेटपटू, आणि नकली समालोचक उभे करून संपूर्ण डुप्लिकेट आयपीएल उभी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. ...
Side Effects of Onion: कांद्याचं अधिक प्रमाणात सेवन करणं सुद्धा आरोग्याला नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ कांद्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला काय काय नुकसान होतात. ...
Murder Case : आजीने नकार दिल्याने त्याने तिची हत्या करून आजीच्या घरातील पैसे लुटले. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या चार मित्रांचाही समावेश होता, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...