लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत - Marathi News | corona vaccination was done by Zilla Parishad health workers even during rains In Ajra taluka of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत

जीवघेणी कसरत करत धनगरवाड्यावरील लहान मुलांचे आणि नागरिकांचे लसीकरण केले. ...

Maharashtra Political Crisis: “राज ठाकरेंच्या पाठिशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, मनसे प्रमुख त्यांना मानतात”  - Marathi News | shinde group rebel mla deepak kesarkar claims that sharad pawar supports raj thackeray a lot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंच्या पाठिशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, मनसे प्रमुख त्यांना मानतात” 

Maharashtra Political Crisis: शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, तेव्हा घडलेल्या गोष्टींचा साक्षीदार आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ...

'जलयुक्त'ची २४१७ कोटींची कामे चौकशीमुक्त? सरकार बदलताच योजना पुनरुज्जीवनाच्या हालचाली - Marathi News | Works worth Rs 2417 crore in Jalayukta Shivar free from inquiry? Plan revival movements as soon as the government changes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जलयुक्त'ची २४१७ कोटींची कामे चौकशीमुक्त? सरकार बदलताच योजना पुनरुज्जीवनाच्या हालचाली

फेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ...

अलका कुबल यांचं पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन; सिद्धार्थ चांदेकरसह शेअर करणार स्क्रीन - Marathi News | marathi actress alka kubal upcoming marathi movie congratulations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल यांचं पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन; सिद्धार्थ चांदेकरसह शेअर करणार स्क्रीन

Alka kubal: अलका कुबल यांचा हळूहळू सोशल मीडियावरील वावरही वाढत आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्या त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट किंवा सुरु असलेल्या प्रोजेक्टविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतात. ...

गुणाचा तो भाऊ! रस्त्यात पाणी भरलं तर छोट्याश्या बहिणीला पाठीवर घेत भावानं गाठलं घर - Marathi News | Brother's Love : There was water all around a brother told the world the meaning of rakshabandhan by making his sister sit on his back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुणाचा तो भाऊ! रस्त्यात पाणी भरलं तर छोट्याश्या बहिणीला पाठीवर घेत भावानं गाठलं घर

Brother's Love : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर पाणी तुंबलेले दिसत आहे. एक भाऊ आपल्या बहिणीला पाठीवर घेऊन रस्ता ओलांडत आहे. ...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू - Marathi News | Sri Lanka crisis Live Updates PM declares state of emergency impose curfew after president flees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू

Sri Lanka Crisis : देशात आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. बुधवारी शेकडो आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. ...

फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार - Marathi News | Facebook boyfriend absconded after 6 days of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार

Love Story: शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली. ...

समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता - Marathi News | Three people from Sangli district have gone missing in the sea in Oman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले. ...

Gujarat Floods : पुराचे थैमान! गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती भीषण, 69 जणांचा मृत्यू; रौद्ररुप दाखवणारे फोटो - Marathi News | Gujarat Floods due to heavy rains situation in gujarat has become quite panicky | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराचे थैमान! गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती भीषण, 69 जणांचा मृत्यू; रौद्ररुप दाखवणारे फोटो

Gujarat Floods : गुजरातमधील छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी, पंचमहाल या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ...