लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune Breaking: अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना शनिवारपर्यंत सुट्टी - Marathi News | Due to heavy rains, schools in the district will be closed till Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Breaking: अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना शनिवारपर्यंत सुट्टी

जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुंरदर, दौंड व शिरूर हे पाच तालुके वगळून इतर तालुक्यांमध्ये १ ते १२ वीच्या सर्व शाळांना सुट्टी ...

आमचा शाहिन आफ्रिदी जसप्रीतपेक्षा कमी नाही!; बुमराहला 'बेस्ट बॉलर' म्हटले म्हणून पाकिस्तानचा माजी कर्णधार चिडला - Marathi News | 'Shaheen Afridi is no less. In fact, he has more pace': Ex-Pakistan captain reacts to ' Jasprit Bumrah is best all-format bowler' claims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमचा शाहिन आफ्रिदी कमी नाही!; बुमराहला 'बेस्ट बॉलर' म्हटले म्हणून पाकिस्तानचा माजी कर्णधार चिडला

जसप्रीतची ही कामगिरीपाहून इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन याने समालोचन करताना जसप्रीत हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील बेस्ट गोलंदाज असल्याचा दावा केला. ...

Shivsena: शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे हेच माझे राजकीय गुरू, केसरकरांनी थेट सांगितलं - Marathi News | Sharad Pawar and Balasaheb Thackeray are my political mentors, said Kesarkar directly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे हेच माझे राजकीय गुरू, केसरकरांनी थेट सांगितलं

आज गुरुपौर्णिमा आहे, देशातील मोठे गुरू आणि माझे अध्यात्मिक गुरूंनी मला सल्ला दिल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले ...

१८ जुलै पासून सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस धावणार; अडीच वर्षानंतर सोलापूरकरांच्या सेवेत - Marathi News | Solapur-Pune Indrayani Express to run from July 18; After two and a half years in the service of Solapurkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१८ जुलै पासून सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस धावणार; अडीच वर्षानंतर सोलापूरकरांच्या सेवेत

गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरते. ...

PHOTOS: नवऱ्यासोबत रोमाँटिक झाली प्रियंका चोप्रा, निक जोनाससोबतचे फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka chopra and nick jonas romantic photos in tahoe lake see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: नवऱ्यासोबत रोमाँटिक झाली प्रियंका चोप्रा, निक जोनाससोबतचे फोटो व्हायरल

पुण्यात अतिवृष्टीची शक्यता; खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन - Marathi News | Chance of heavy rains in Pun Work from home appeal to employees of private companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अतिवृष्टीची शक्यता; खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन

सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले ...

परभणी जिल्ह्यात चौदा मंडळांत अतिवृष्टी; झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद, अनेक गावे संपर्काबाहेर - Marathi News | Excessive rainfall in 14 circles in Parbhani district; Zero fork-full traffic closed, many villages out of contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात चौदा मंडळांत अतिवृष्टी; झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद, अनेक गावे संपर्काबाहेर

परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे. ...

Sharad Pawar NCP Deepak Kesarkar: "देवेंद्र फडणवीसांसमोर लोटांगण घालणाऱ्या..."; राष्ट्रवादीचं दिपक केसरकरांना सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar led NCP Mahesh Tapase slammed Deepak Kesarkar targeting Devendra Fadnavis Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांसमोर लोटांगण घालणाऱ्या..."; राष्ट्रवादीचं केसरकरांना सणसणीत प्रत्युत्तर

"शरद पवारांनी बाळासाहेबांचा स्वाभिमान आणि मैत्री जपण्याचे काम केले." ...

मुंबईत एएनसीची धडक कारवाई सुरु, ४१ किलो गांजासह २५ लाखांचे एमडी जप्त - Marathi News | ANC raids Mumbai, seizes MD worth Rs 25 lakh along with 41 kg of cannabis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत एएनसीची धडक कारवाई सुरु, ४१ किलो गांजासह २५ लाखांचे एमडी जप्त

ANC raids Mumbai : मुंबईसह पेण, रत्नागिरीमधून अटक सत्र  ...