लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पिकांचा २० मीटरच्या आतील फोटो काढा, तरच ई-पीक नोंदणी; डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे नवी अट - Marathi News | Take photos of crops within 20 meters, only then will e-crop registration be possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिकांचा २० मीटरच्या आतील फोटो काढा, तरच ई-पीक नोंदणी; डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे नवी अट

आतापर्यंत ९ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद ...

जीवे मारण्याची धमकी देऊन ट्रक चोरला; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक - Marathi News | pune crime news two arrested by Loni Kalbhor police for stealing a truck after threatening to kill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवे मारण्याची धमकी देऊन ट्रक चोरला; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक

हा ट्रक चालक बुधवारी रात्री एकच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गाने ट्रक घेऊन जात होता. ...

पुराचे पाणी ओसरले, पूरबाधितांनी घर गाठले  - Marathi News | pune rain news flood waters recede, flood victims reach home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुराचे पाणी ओसरले, पूरबाधितांनी घर गाठले 

नदीला पूर आल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, निंबजनगर या सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. ...

या कारणाने माथाडी कामगार आंदोलन स्थगित; नगर मधील बाजार समितीचे कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू - Marathi News | Mathadi workers strike suspended for this reason; Onion auction of the market committee in the city resumed smoothly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या कारणाने माथाडी कामगार आंदोलन स्थगित; नगर मधील बाजार समितीचे कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू

Kanda Market शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. ...

गडचिरोलीच्या जंगलातील संघर्ष न्यायालयात! आदिवासी हक्कांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर - Marathi News | Conflict in Gadchiroli's forests in court! The issue of tribal rights is on the agenda again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीच्या जंगलातील संघर्ष न्यायालयात! आदिवासी हक्कांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Nagpur : गडचिरोलीचे आमदार नरोटे यांचा हायकोर्टात अर्ज ...

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज होणार जाहीर; इच्छुकांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Pune news municipal Corporation draft ward structure to be announced today; Curiosity of aspirants is at its peak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज होणार जाहीर; इच्छुकांची उत्सुकता शिगेला

पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असती ...

Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स... - Marathi News | New Hero Xtreme 125R: Hero launches powerful bike for just Rs 1 lakh, know the features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

New Hero Xtreme 125R: ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अ‍ॅडॉप्टिव्ह एलसीडी डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह अनेक फिचर्स मिळतात. ...

आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच! - Marathi News | First she cheated people, then read what tricks the woman used to avoid going to jail! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!

Viral News : तुरुंगातील शिक्षा टाळण्यासाठी एका महिलेने अवलंबलेल्या अनोख्या मार्गाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

राजगड तालुका नामकरणाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | pune news rajgad taluka naming welcomed with drums and cymbals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड तालुका नामकरणाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय’च्या जयघोषाने आणि हलगी, तुरारीच्या निनादाने राजगड-तोरण्याची दरी खोरे दुमदुमून गेले. ...