लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | Wrestling is out of the 2026 Commonwealth Games in Victoria, Australia | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया

आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे. ...

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे पोहोचले, ठाकरे गटाला २१ तासांची शेवटची मुदत! - Marathi News | Bundles of affidavits from eknath shinde group to Election Commission and 21 hours deadline for uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे पोहोचले, ठाकरे गटाला २१ तासांची शेवटची मुदत

'धनुष्यबाणा'साठीची शिंदे आणि ठाकरे गटातील लढाई आता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे. ...

श्रीकृष्णाची ३०० वर्षांपूर्वीची दुर्मिळ मूर्ती चोरीला; आणखी एका पुरातन मूर्तीवर चोरट्यांची झडप - Marathi News | 300-year-old rare idol of Lord Krishna stolen; Thieves attack another ancient idol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रीकृष्णाची ३०० वर्षांपूर्वीची दुर्मिळ मूर्ती चोरीला; आणखी एका पुरातन मूर्तीवर चोरट्यांची झडप

गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथील घटना ...

खुशखबर! नागपूर पथविक्रेता समितीची अधिसूचना जारी; पथविक्रेत्यांचे नियमन, पथविक्रेता क्षेत्र होणार स्थापित  - Marathi News | Regulation of street vendors zone to be established in Nagpur  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पथविक्रेता समितीची अधिसूचना जारी; पथविक्रेता क्षेत्र होणार स्थापित 

नागपूरमध्ये पथविक्रेत्यांचे नियमन आणि पथविक्रेता क्षेत्र स्थापित होणार आहे.  ...

दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला मिळाली गती, ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींचे सीमोल्लंघन - Marathi News | Due to Dussehra, the economic cycle gained momentum, crossing the threshold of crores in the automobile sector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला मिळाली गती, ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींचे सीमोल्लंघन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता ...

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार व खुर्ची वाचवण्यातच गेले, नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | The 100 days of the Shinde-Fadnavis government were spent in saving chairs, felicitations, Nana Patole alleged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार व खुर्ची वाचवण्यातच गेले, नाना पटोलेंचा आरोप

Nana Patole : गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ईडी सरकारने १०० दिवसात केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ...

Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश - Marathi News | Karnataka government has ordered to stop the auto services of Ola, Uber and Rapido companies | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश

अॅपद्वारे चालणाऱ्या कॅब कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा झटका दिला आहे. ओला, उबेर, आणि रॅपिडो या कंपन्यांना तीन दिवसात कर्नाटक राज्यातील ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

Maharashtra | राज्यातील विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना जोडली जाणार वह्यांची पाने? - Marathi News | diapk kesarkar books with attached pages for the students Indicative Statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना जोडली जाणार वह्यांची पाने?

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे पाहावे.... ...

उल्हासनगरात हॉटेल व्यावसायिकांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three arrested for defrauding hoteliers of Rs 46 lakh 61 thousand in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात हॉटेल व्यावसायिकांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

उल्हासनगरातील हॉटेल व्यावसायिक आसन बालानी यांनी स्वत:सह पत्नी पूजा बालानी यांची बजाज अलायन्स या जीवन विमा कंपनीची उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता. ...