लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईनंतर महाराष्ट्रातील आणखी एका शहरात एअरटेलची 5G सेवा लाँच; पुणे की आणखी कोणते? - Marathi News | airtel 5g plus launched today in 8 cities list of cities know full details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुंबईनंतर महाराष्ट्रातील आणखी एका शहरात एअरटेलची 5G सेवा लाँच; पुणे की आणखी कोणते?

Airtel 5G Plus Service : युजर्सना आता पूर्वीपेक्षा 20-30 पट अधिक वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यामध्ये उत्कृष्ट साउंड एक्सपीरिएंस तसेच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटीचा समावेश असेल, असे कंपनीने सांगितले. ...

Optical illusion: ससा तो ससा...लपला कसा! चित्रात लपलेले ३ ससे ५ सेकंदात शोधून दाखवा - Marathi News | Optical illusion can you spot the 3 bunnies | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion: ससा तो ससा...लपला कसा! चित्रात लपलेले ३ ससे ५ सेकंदात शोधून दाखवा

'ऑप्टिकल इल्युजन' असलेली कोडी किंवा फोटो केवळ तुमच्या डोळ्यांनाच फसवत नाहीत तर तुमच्या मनालाही फसवतात. तुम्हाला वाटेल की तुम्ही चित्रात जे पाहत आहात ते अगदी बरोबर आहे. ...

IND vs SA 1st ODI Live Updates : भारताने दोन्ही ओपनर ८ धावांत माघारी परतले; शुबमन गिलने मोडला नवज्योत सिंग सिद्धूचा विक्रम, Video - Marathi News | IND vs SA 1st ODI Live Updates : Shubman Gill becomes the fastest Indian to complete 500 runs in ODI in terms of innings, india loss shikhar dhawana & gill in just 8 runs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने दोन्ही ओपनर ८ धावांत माघारी परतले; शुबमन गिलने मोडला नवज्योत सिंग सिद्धूचा विक्रम, Video

India vs South Africa 1st ODI Live Updates :  भारताला समाधानकारक सुरुवात करता आली नाही. ...

तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी - Marathi News | E-Cell IIT Bombay organizes Eureka! 2022 a Road to success for Startups | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी

IIT मुंबईचा अनोखा उपक्रम, जाणून घ्या याबद्दल सारं काही एका क्लिकवर ...

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस, कामगारांची दिवाळी झाली गोड - Marathi News | 15 thousand 500 Diwali bonus has been announced for Ulhasnagar municipal employees  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस जाहीर

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस जाहीर झाला आहे.  ...

आधी पक्ष फोडला अन् आता घर फोडण्याचं काम सुरुय; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Former MP Chandrakant Khaire has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पक्ष फोडला अन् आता घर फोडण्याचं काम सुरुय; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

जबरी चोरी, मोबाईल चोरी, चैन स्नाचिंग करणाऱ्या चोरट्यांना अटक  - Marathi News | Thieves involved in forced theft, mobile phone theft, chain snatching have been arrested  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबरी चोरी, मोबाईल चोरी, चैन स्नाचिंग करणाऱ्या चोरट्यांना अटक 

जबरी चोरी, मोबाईल चोरी, चैन स्नाचिंग करणाऱ्या चोरट्यांना अटक अटक करण्यात आली आहे.  ...

IND vs SA 1st ODI Live Updates : सलग दोन झेल सुटल्याने Avesh Khan चा पारा चढला; या सामन्यात Ball Boy स्टार बनला, Video  - Marathi News | IND vs SA 1st ODI Live Updates : Two missed opportunities for India on consecutive deliveries of Avesh Khan,  After Siraj, now Bishnoi couldn't convert the chance next ball goes to six and one of the ball kids patrolling the boundary lines takes a superb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दोन झेल सुटल्याने Avesh Khan चा पारा चढला; या सामन्यात Ball Boy स्टार बनला, Video 

India vs South Africa 1st ODI Live Updates : ट्वेंटी-२० मालिकेतील शतकवीर डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १३९ धावांची भागीदारी केली. ...

Hero Motocorp Vida Electric Scooter Launch: खऱ्या हिरो मोटोकॉर्पची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर उद्या लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत, रेंज  - Marathi News | Hero Motocorp Vida Electric Scooter Launch: Hero Motocorp's first electric scooter to be launched tomorrow; Know the estimated price, range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खऱ्या हिरो मोटोकॉर्पची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर उद्या लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत, रेंज 

हिरो मोटोकॉर्पने तैवानची कंपनी गोगोरोसोबत सहकार्य करार केला आहे. दोन्ही कंपन्या भारतात मिळून इलेक्ट्रीक स्कूटर तयार करणार आहेत. ...