लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनावर Covishield आणि Covaxin चा कॉकटेल डोस अधिक प्रभावी - आयसीएमआर - Marathi News | Mixing Covishield & Covaxin gives better immunity: ICMR | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनावर Covishield आणि Covaxin चा कॉकटेल डोस अधिक प्रभावी - आयसीएमआर

Covishield & Covaxin : लसीचा मिश्रित डोस कोरोना आणि ओमिक्रॉनच्या B.1.अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती देत ​​आहे, असे संशोधनात असे आढळून आले आहे.  ...

१२५ तासांचं रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद, केंद्रीय पाठबळाशिवाय शक्य नाही; शरद पवारांचा पलटवार - Marathi News | Sharad Pawar says 125 hour recording must have been done using the Central Investigation Agency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२५ तासांचं रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद, केंद्रीय पाठबळाशिवाय शक्य नाही; शरद पवारांचा पलटवार

एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन १२५ तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ...

Agricultural electricity issue: ..तर ५ एप्रिलनंतर राज्यभर आगडोंब, राजू शेट्टींचे आंदोलन स्थगित - Marathi News | Indefinite holding agitation in front of MSEDCL in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Agricultural electricity issue: ..तर ५ एप्रिलनंतर राज्यभर आगडोंब, राजू शेट्टींचे आंदोलन स्थगित

दिवसा दहा तास विजेसाठी स्वाभिमानीने कोल्हापुरात महावितरणसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सोमवारी उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाभिमानीने दिलेल्या प्रस्तावावर १५ दिवसात निर्णय घेऊ, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा अस ...

Sharad Pawar: एवढे छापे टाकून काही हाती लागत नाही; म्हणून त्यांना त्रास दिला जातोय- शरद पवार - Marathi News | NCP President Sharad Pawar has criticized Leader of Opposition Devendra Fadnavis and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एवढे छापे टाकून काही हाती लागत नाही; म्हणून त्यांना त्रास दिला जातोय- शरद पवार

भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली आहे.  ...

West Indies beat England : Deandra Dottinचा भारी कॅच अन् वेस्ट इंडिजचा १९७९नंतर इंग्लंडवर पहिला विजय; World Cup मध्ये घडवला इतिहास - Marathi News | ICC Women's World Cup : What a catch by Deandra Dottin. West Indies win for the 1st time against England in World Cup history, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deandra Dottinचा भारी कॅच अन् वेस्ट इंडिजचा १९७९नंतर इंग्लंडवर पहिला विजय; World Cup मध्ये विक्रम

ICC Women's World Cup, West Indies beat England - इंग्लंडला १८ चेंडूंत विजयासाठी ९ धावा करायच्या होत्या, परंतु त्यांच्याजवळ दोन विकेट शिल्लक होत्या. ...

नको, मला क्युट उमेशच आवडतो...; उमेश कामतचा नवा लुक पाहून चाहते ‘सैराट’ - Marathi News | marathi actor umesh kamat new post share new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको, मला क्युट उमेशच आवडतो...; उमेश कामतचा नवा लुक पाहून चाहते ‘सैराट’

Umesh Kamat New Look : ‘कसा आहे माझा लुक?,’असा सवाल उमेश कामतने फोटो शेअर करत विचारला. मग काय चाहत्यांनी कमेंट्सचा जणू वर्षाव केला. ...

Rohit Pawar: 'विरोधी पक्षनेत्याचे भाषण प्रभावी पण...'; फडणवीसांच्या भाषणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Rohit Pawar |Devendra Fadanvis | 'Opposition leader's speech is effective but ...'; Rohit Pawar's reaction to Devendra Fadnavis' speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या भाषणावर रोहित पवार म्हणतात-'विरोधी पक्षनेत्याचे भाषण प्रभावी पण...'

Rohit Pawar: 'व्हिडिओवरुन राजकारण केले जात आहे, व्हिडिओचे फॉरेन्सिक ऑडीट होण्याची गरज.' ...

Weight loss tip: Interval Walking चे आहेत भरपूर फायदे, फॅट्स होतात बर्न, वजन कमी होते झटपट - Marathi News | benefits of interval walking helpful for weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Interval Walking चे आहेत भरपूर फायदे, फॅट्स होतात बर्न, वजन कमी होते झटपट

इंटरव्हल वॉकिंगमध्ये (Interval Walking) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होते. ...

Vishal Garg-run Better.com: नाव बेटर, काम वाईट! तोच 900 कर्मचाऱ्यांना काढणारा आता 4000 जणांना नारळ देणार - Marathi News | Vishal Garg-run Better.com: Better.com to 'lay off' 4,000 people this week after 900 employees kicked out in zoom call; reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नाव बेटर, काम वाईट! तोच 900 कर्मचाऱ्यांना काढणारा आता 4000 जणांना नारळ देणार

Vishal Garg-run Better.com sack Employees: Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आली आहे.  ...