लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हजारो वर्ष जुना दगड दोन भागात विभागल्याने जपानी लोक चिंतेत, पण त्यात इतकं काय? - Marathi News | Sessho-seki aka The Killing Stone cracks know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हजारो वर्ष जुना दगड दोन भागात विभागल्याने जपानी लोक चिंतेत, पण त्यात इतकं काय?

Sessho-seki aka The Killing Stone : एक प्राचीन जपानी शिलाखंडात हजारो वर्षाआधी एक 'राक्षस' कैद असल्याचा दावा केला जात होता. आता तो दगड रहस्यमयरित्या दोन भागात विभागला गेला आहे. ...

ऑनलाईन ओपीडीत आता आयुर्वेदिक सल्लाही मिळणार! - Marathi News | Online OPD will now also get Ayurvedic advice | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑनलाईन ओपीडीत आता आयुर्वेदिक सल्लाही मिळणार!

Ayurvedic advice : राज्यात गतवर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत सरकारप्रणित ‘ई-संजीवनी ऑनलाईन मोफत ओपीडी’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ...

China's Corona Vaccine Leukaemia: मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग; गुप्त अहवालाने जग हादरले - Marathi News | China's Corona Vaccine Side effects: China's COVID-19 vaccines cause leukemia; China's National Health Commission document reveals: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमिया रोग; गुप्त अहवालाने जग हादरले

China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.   ...

12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Realme C35 Launched With 50MP Camera And 5000mAh Battery Know Price Spec Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme C35 Mobile: Realme C35 स्मार्टफोन कंपनीनं भारतात 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह बजेटमध्ये सादर केला आहे. ...

International Women's Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली 'ती'ची गोष्ट; 'लोकमत'वर 'वुमन पॉवर' LIVE  - Marathi News | International Women's Day 2022 ‘Woman Power’ LIVE on ‘Lokmat’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांनी महिलांसाठी सांगितलेली 'ती'ची गोष्ट; 'लोकमत'वर 'वुमन पॉवर' LIVE 

International Women’s Day 2022 And Lokmat Sakhi : लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंतचे प्रश्न, विविध क्षेत्रात महिलांनी घेतलेली भरारी आणि तिचा लढा अशा सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे.  ...

पीएम किसान योजनेची ई केवायसी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी! - Marathi News | E-KYC of PM Kisan Yojana is a headache for farmers in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीएम किसान योजनेची ई केवायसी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. ...

सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; भुसावळमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Retired teachers sexual harassment two minor girls; Incident in Bhusawal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; भुसावळमध्ये उडाली खळबळ

बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 376, 376 पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. ...

Women's Day Special, Top 10 most beautiful Women Cricketers : क्रिकेटच्या मैदानावरील १० सौदर्यवर्ती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर - Marathi News | Womens Day Special Top 10 most beautiful Women Cricketers who can beat Bollywood bold sexy actresses | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानावरील १० सौंदर्यवती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर

आपल्या कामगिरीसह सौंदर्यामुळे चर्चेत असणाऱ्या १० महिला क्रिकेटपटू.. पाहा तुमची आवडती खेळाडू यात आहे का? ...

अब्बा आप...; सैफ अली खान 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला अन् लेकीने टोमणा मारला..!! - Marathi News | when sara ali khan taunts his father saif ali khan after having his fourth child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब्बा आप...; सैफ अली खान 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला अन् लेकीने टोमणा मारला..!!

Sara Ali Khan : जेहचा जन्म झाला त्यावेळीही सारा अली खान त्याला पाहायला गेली होती. माझा छोटा भाऊ खूपच क्यूट आहे, असं ती म्हणाली होती. पण याचवेळी तिने तिच्या अब्बूला टोमणा मारला होता. ...