लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मराठवाड्यात गारपिटीसह अतिवृष्टीचा इशारा; हाताशी आलेली पिके संकटात - Marathi News | Heavy rain warning with hail in Marathwada; prepared crops in crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात गारपिटीसह अतिवृष्टीचा इशारा; हाताशी आलेली पिके संकटात

ऐन सणासुदीच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याचे संकट उभे राहिले आहे. ...

Taliban Vs Pakistan: ...तर पाकिस्तानवर हल्ला करण्यास फियादिन तयार; सापाच्या रुपातला तालिबान अखेर उलटलाच - Marathi News | Our fiyadin ready to attack on Pakistan; Taliban has finally turned on Islamabad, tension Arise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानवर हल्ला करण्यास फियादिन तयार; सापाच्या रुपातला तालिबान अखेर उलटलाच

आम्ही इस्लामाबादला आमची दुसरी राजधानी बनवू. सापाचे चुंबन घ्यायला गेलात तर सापच तुम्हाला चावेल, असा कडक शब्दांत इशारा दिला आहे.  ...

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या; पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली - Marathi News | Students pay attention here; Admission process for paramedical course has started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या; पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली

घाटी रुग्णालयात १२५ जागा असून ऑनलाइन नोंदणीसाठी आज अखेरची मुदत ...

Kangana Ranaut SITA Movie: कंगनाच्या 'सीता'मध्ये विक्रम साकारणार भगवान रामाची भूमिका; दिग्दर्शकाने घेतली भेट - Marathi News | Kangana Ranaut SITA Movie: Vikram to Play lord Rama in Kangana Ranaut's Sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'सीता'मध्ये विक्रम साकारणार भगवान रामाची भूमिका; दिग्दर्शकाने घेतली भेट

Kangana Ranaut SITA Movie: कंगना रनौतचा रामायणावर आदारित चित्रपट 'सीता: द इनकार्नेशन' गेल्या वर्षी अनाउंस झाला होता. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरज असेल तिथे अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करा, महापालिका मुख्यालयात समन्वय बैठक - Marathi News | On the occasion of Mahaparinirvana day, instructions have been given to plan more services and facilities wherever necessary  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरज असेल तिथे अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करा"

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरज असेल तिथे अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  ...

घाटी रुग्णालयात २६ कनिष्ठ निवासी डाॅक्टर रुजू - Marathi News | 26 junior resident doctors join Ghati Hospital Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात २६ कनिष्ठ निवासी डाॅक्टर रुजू

पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश; राज्य, देश पातळीवरील कोट्याची पहिली प्रवेश फेरी ...

ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका - Marathi News | grandfather, who was trapped in Thane after the door was closed, has been rescued safely  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका

ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.  ...

जुन्या भांडणातून दरवाजा तोडत चौघे घरात घुसले; एकास सळईने केली बेदम मारहाण - Marathi News | the four entered the house; One was brutally beaten by a rod | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुन्या भांडणातून दरवाजा तोडत चौघे घरात घुसले; एकास सळईने केली बेदम मारहाण

फिर्यादीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. ...

Vande Bharat Express Accident: काल म्हैस, आज गाय...'वंदे भारत एक्स्प्रेस'चा सलग दुसऱ्या दिवशी अपघात; रेल्वेमंत्री म्हणतात... - Marathi News | Gandhinagar Mumbai Vande Bharat Express hits cow near Anand second such incident in two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल म्हैस, आज गाय...'वंदे भारत एक्स्प्रेस'चा सलग दुसऱ्या दिवशी अपघात; रेल्वेमंत्री म्हणतात...

गुजरातमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची प्राण्यांशी टक्कर होऊन अपघाताची घटना घडली आहे. आज वंदे भारत एक्स्प्रेससमोर एक गाय आल्यानं अपघात घडला. ...