लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी - Marathi News | A fraudster baba was exposed in Nagpur, he committed obscene acts with a woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी

कुटुंबावरील संकट दूर करण्याच्या नावाखाली घरात शिरकाव : महिलेला पाठविला नग्न पूजेचा व्हिडिओ ...

तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी - Marathi News | Be loyal to Constitution, not bosses, SC Pulls Up Bihar IPS Officer for Contradicting Prosecution in Murder Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी

ज्या पदावर तुम्ही आहात लोकांसोबत न्याय करण्यासाठी आहात. आपल्या आकांसमोर झुकू नका असं सुप्रीम कोर्टाने सुनावले.  ...

ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव - Marathi News | ICC reinstates Rohit Sharma And Virat Kohli in ODI rankings admits technical glitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर ही जोडी फक्त वनडे खेळताना दिसेल. ...

राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण - Marathi News | In Delhi triple murder; 3 bodies were found in the same house, the police were shocked to know the reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण

घरात एकूण ४ जण राहत होते. हत्या आई वडील आणि भावाची झाली आहे. आईचा मृतदेह पहिल्या मजल्यावर तर दोघांचा खाली जमिनीवर पडलेला आढळला. ...

AI for Investment: आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी एआय खरंच उपयुक्त आहे? - Marathi News | AI for Investment: Is AI really useful for making financial investment decisions? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI for Investment: आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी एआय खरंच उपयुक्त आहे?

कृत्रिम बुद्धिमता हा विषय आजच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा बनू लागला आहे. अनेक क्षेत्रात त्याचा वापर वाढू लागला आहे. लोकही वेगवेगळ्या कामासाठी याचा वापर करू लागले आहेत. पण, आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी याचा वापर करावा का? ...

चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई - Marathi News | Sanjay Kumar caught posting wrong election data; Maharashtra Election Commission takes major action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

संजय कुमार हे लोकनीती-सीएसडीएस संस्थेचे समन्वयक आहेत. सीडीएस ही संस्था निवडणूक डेटा आणि सामाजिक अभ्यास यासाठी ओळखली जाते ...

ढाबास्टाईल चमचमीत दाल फ्राय घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, जमवा जिरा राईस दाल फ्रायचा बेत - Marathi News | Dhaba style Dal Fry Recipe : How To Make Dhaba Style Dal Fry At Home Dal Fry Easy Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबास्टाईल चमचमीत दाल फ्राय घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, जमवा जिरा राईस दाल फ्रायचा बेत

Dhaba style Dal Fry Recipe : गरमागरम जिरा राईससोबत खाण्यासाठी ही खास दाल फ्राय कशी बनवायची ते पाहूया. ...

अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय? - Marathi News | Vladimir Putin's 5-hour stay in America cost him dearly Donald Trump charged 2.2 crores; What's the exact issue? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये बैठक झाली. ...

पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Pune rain residents have no reason to panic; situation under control Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार

सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले ...