लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशसोबतच या सिनेमात मोठमोठे बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. त्यासोबतच अनेक मराठी कलाकारांचीही 'राजा शिवाजी' सिनेमात वर्णी लागली आहे. ...
Operation Sindoor: जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवणे हे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम आहे. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, हाच खरा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...
एका प्रकरणाच्या निकालात कोर्टाने म्हटले की, असे करणाऱ्यावर नोकरी देणारी कंपनी सर्व्हिस बॉण्ड लागू करून शकते तसेच याचा भंग केल्यास कर्मचाऱ्याकडून प्रशिक्षणाचा खर्च वसूल करू शकते. ...
भारत पाक संघर्षादरम्यान सीमेवर सुरू असणाऱ्या युद्धासोबतच सायबर हल्लेदेखील चर्चेत होते. या संघर्षादरम्यान पाककडून भारतीय वेबसाईट्सवर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ...