लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?; भगत सिंह कोश्यारींच्या वकिलांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why did the Governor Bhagat Sing Koshyari decide to form the government?, Kapil Sibal raised the question. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?; कोश्यारींच्या वकिलांनी स्पष्टच सांगितलं!

राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. ...

फक्त 1,616 रुपयांत करा हवाई सफर; इंडिगोकडून 'स्वीट 16' सेल! - Marathi News | indigo sweet 16 anniversary sale check flight tickets and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 1,616 रुपयांत करा हवाई सफर; इंडिगोकडून 'स्वीट 16' सेल!

IndiGo : ही ऑफर फक्त 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 दरम्यानच्या प्रवासासाठी वैध असणार आहे. ...

‘ती’ किती सुरक्षित? नाशिकमध्ये ६ महिन्यांत २७ बलात्कार; विनयभंगाच्या ५४ घटना - Marathi News | Crime News 27 rapes in 6 months in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ती’ किती सुरक्षित? नाशिकमध्ये ६ महिन्यांत २७ बलात्कार; विनयभंगाच्या ५४ घटना

नाशिक - महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तालयाला ... ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना ती चूक नडणार? शिंदे गटाच्या वकिलांकडून वर्मावर बोट, म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray in supreme court: Will Uddhav Thackeray not make that mistake? Shinde group's lawyers pointed at Verma, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना ती चूक नडणार? शिंदे गटाच्या वकिलांकडून वर्मावर बोट, म्हणाले...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना, तसेच मविआ सरकारने टाळलेली विश्वासमत चाचणी यावरून महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करत शिंदे गटाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. ...

रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर - Marathi News | Sangli Municipal Corporation announced assistance of Rs five lakh to silver medal winner Sanket Sargar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर

संकेतला महापालिका मदत करणार का? अशा आशय वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी मदतीची घोषणा केली. ...

७ आजारांना लांब ठेवते 'ही' स्वस्तात मस्त भाजी; पोटाचे त्रास तर कायम राहतील लांब - Marathi News | Pointed Gourd Benefits : lovneet batra advice to eat parwal or pointed gourd as it works as blood purifier & control sugar | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :७ आजारांना लांब ठेवते 'ही' स्वस्तात मस्त भाजी; पोटाचे त्रास तर कायम राहतील लांब

Pointed Gourd Benefits : एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या काही रिपोर्ट्सनुसार, परवलमध्ये असलेले औषधी गुणधर्म रक्तातील ग्लुकोजचे वाढलेले प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करतात. ...

जिओचा धमाका, ६६६ रुपयांच्या रिचार्जमध्ये होणार १५० रूपयांची बचत; पाहा जबरदस्त ऑफर - Marathi News | reliance jio s big offer Rs 666 recharge will save Rs 150 Check out the amazing offer paytm amazon pay coupon code | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जिओचा धमाका, ६६६ रुपयांच्या रिचार्जमध्ये होणार १५० रूपयांची बचत; पाहा जबरदस्त ऑफर

पाहा काय आहे ऑफर आणि कसं करू शकता रिचार्ज... ...

Asia Cup 2022:आशिया कपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा; २८ ऑगस्टला भारताविरूद्ध 'रणसंग्राम'  - Marathi News | Pakistan's squad for Asia Cup 2022 has been announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा; २८ ऑगस्टला भारताविरूद्ध 'रणसंग्राम' 

पाकिस्तानच्या संघाने आगामी नेदरलँड आणि यूएईत होणाऱ्या टी-२० आशिया कपसाठी संघाची घोषणा केली आहे. ...

हौस बेतली जीवावर! 'हल्क' बनण्यासाठी घेतलं खतरनाक इंजेक्शन; वाढदिवशीच झाला मृत्यू - Marathi News | brazilian hulk bodybuilder dead at 55 who injected oil into muscles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हौस बेतली जीवावर! 'हल्क' बनण्यासाठी घेतलं खतरनाक इंजेक्शन; वाढदिवशीच झाला मृत्यू

हल्क या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ब्राझीलियन व्यक्तीने 23 इंचाचे बायसेप्स बनवण्यासाठी स्वत:ला एक खतकनाक तेलाचं इंजेक्शन दिलं. ज्यामुळे त्याचा वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. ...