लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांची चिंता वाढली; सतर्कता बाळगण्याची गरज - Marathi News | Monkeypox spread unchecked, thought fear among people after ones death in India | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांची चिंता वाढली; सतर्कता बाळगण्याची गरज

Monkeypox Cases in India: व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. ...

दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबई, फक्त २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंक २०२३ला खुला होणार - Marathi News | Direct from South Mumbai to Navi Mumbai, in just 20 minutes; The Mumbai Trans Harbor Link will open in 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबई, फक्त २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंक २०२३ला खुला होणार

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला शिवडी न्हावा शेवा प्रकल्प असेदेखील म्हणतात. ...

संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश - Marathi News | Rebel MP Sanjay Mandalik tension will increase? Shiv Sena registers 15 thousand members from Kagal taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश

कागल तालुक्यातून एक लाख सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करू असा शब्दही घाटगे यांनी यावेळी दिला. ...

Ajit Pawar: फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख मदत द्या, विरोधी पक्षांची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | Ajit Pawar: Give one and a half lakh hectare aid for fruit crops, the opposition met the governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख मदत द्या, विरोधी पक्षांची राज्यपालांकडे मागणी

Ajit Pawar: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पळपिकधारक शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ...

'...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...! - Marathi News | The relationship may deteriorate'; The Taliban got angry because of the US drone attack...! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...!

तालिबानने एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध केला आहे. ...

शरीराच्या या अवयवांचा रंग पिवळा झाला तर वेळीच व्हा सावध, डायबिटीसचा इशारा तर नाही ना? - Marathi News | Yellow finger nails give type 2 diabetes symptoms warning sign kidney disease high cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीराच्या या अवयवांचा रंग पिवळा झाला तर वेळीच व्हा सावध, डायबिटीसचा इशारा तर नाही ना?

Diabetes Symptoms : ब्लड शुगर वाढली तर शरीर वेगवेगळे संकेत देतं. ज्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. असं मानलं जातं की, डायबिटीसचे संकेत आपल्या नखांवरही मिळतात. चला जाणून घेऊ काय आहे हा संकेत. ...

चिंता वाढली! घसा खवखवणे, प्रायव्हेट पार्टवर सूज अन्...; मंकीपॉक्स रुग्णांमध्ये दिसून आली 'ही' नवी लक्षणं - Marathi News | Sore throat, swelling on private parts know about the Monkeypox New Symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! घसा खवखवणे, प्रायव्हेट पार्टवर सूज अन्...; मंकीपॉक्स रुग्णांमध्ये दिसून आली 'ही' नवी लक्षणं

Monkeypox New Symptoms : 86 टक्के रुग्णांनी या आजाराचा संपूर्ण शरिरावरच परिणाम झाल्याचे म्हटले आहे. 71 रुग्णांनी त्यांचा प्रायव्हेट पार्ट दुखत असल्याचे, तर 31 लोकांनी प्रायव्हेट पार्टवर सूज असल्याचे म्हटले आहे. ...

भिवंडीत एकाच दिवशी चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीच्या घटनांची नोंद - Marathi News | Two rickshaw theft incidents including four two wheelers were reported in Bhiwandi on the same day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एकाच दिवशी चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीच्या घटनांची नोंद

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडत असताना सोमवारी एकाच दिवसात शहरात चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद ...

'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Sanjay Raut ED arrest: 'You became Chief Minister because of Sanjay Raut', Sunil Raut criticizes Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ...