23 वर्षीय पायलट चार्ल्स ह्यू क्रुक्सची डेड बॉडी बऱ्याच शोधानंतर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये सापडली. तो एक छोटं प्लेन उडवत होता. ज्यात 10 लोक बसू शकतात. ...
Sanjay Raut Arrest Update: मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. एक हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. ...
Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत संजय राऊत आणि शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. ...