Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीचा ड्रायव्हर प्रणव भट्टाचार्य यांनी दावा केला आहे की, अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या नाकतला येथील घरी रात्री राहायची. ...
Kapil Sharma: चित्रपटाच्या सेटवर गेल्यानंतर चित्रपटात एखादी लहान भूमिका मिळेल या आशेने कपिल गेला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी टीनू वर्मा यांनी त्याला कानशिलात लगावली. ...
Mumtaz Birthday: कुठलाही हिरो तिच्यासोबत काम करायला तयार नव्हता. पण काळ बदलला आणि पुढे याच हिरोईनसोबत काम करण्यासाठी अभिनेत्यांमध्ये चढाओढ लागली. ही हिरोईन दुसरी तिसरी कुणी नसून मुमताज होती. ...
Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपने आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवायचे ठरवल्यास जागावाटप ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
Sadabhau Khot Slams NCP Ajit Pawar : शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...