लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न! 'या' राज्यात घरोघरी वेगाने वाढताहेत रुग्ण; 7 दिवसांतील आकडे धडकी भरवणारे - Marathi News | CoronaVirus Live Updates last seven days number of corona patients in delhi increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रिटर्न! 'या' राज्यात घरोघरी वेगाने वाढताहेत रुग्ण; 7 दिवसांतील आकडे धडकी भरवणारे

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाचा वेग पाहायला मिळत आहे. ...

हदय विकारांचा वेळेत निदान होईल जर केली 'ही' टेस्ट, उशीर होण्याईआधी जाणून घ्या अधिक - Marathi News | troponin test for heart disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हदय विकारांचा वेळेत निदान होईल जर केली 'ही' टेस्ट, उशीर होण्याईआधी जाणून घ्या अधिक

निदान वेळेत झालं, तर त्यावर योग्य उपचार करून आयुर्मान वाढवता येऊ शकतं. हे निदान करण्यासाठी ट्रोपॉनिन टी टेस्ट  महत्त्वाची ठरते. ...

उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृहाचे रुपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांची परवड - Marathi News | Conversion of government maternity hospital in Ulhasnagar into a Covid hospital resulting into inconvenience for pregnant women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर: शासकीय प्रसूतीगृहाचे रुपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांची परवड

साई प्लॅटिनियम व शासकीय प्रसूतीगृह कोविड रुग्णालय रुग्णा विना, शहरात एकून ३२ कोरोना रुग्ण ...

CWG 2022:भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण; १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने रचला इतिहास - Marathi News | Indian weightlifter Jeremy Lalrinnunga wins the Gold medal in Men's weightlifting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण; १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने रचला इतिहास

भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे ...

"तुम्ही ५ हजार भरल्यानंतर १ लॅपटॉप फ्री मिळणार..." मोहापायी तरुणाने गमावले सव्वा लाख - Marathi News | After you pay 5 thousand you will get 1 laptop young man lost half a lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही ५ हजार भरल्यानंतर १ लॅपटॉप फ्री मिळणार..." मोहापायी तरुणाने गमावले सव्वा लाख

उंड्री येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

मराठमोळ्या वेशात स्नेहल अन् अंकुरने फॉलो केला ट्रेंड; पाहा भन्नाट डान्स व्हिडीओ - Marathi News | marathi actress snehal shidam and ankur wadhave share dance video on trending song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या वेशात स्नेहल अन् अंकुरने फॉलो केला ट्रेंड; पाहा भन्नाट डान्स व्हिडीओ

Snehal shidam and ankur wadhave: स्नेहलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने परकल पोलकं परिधान केलं आहे. तर, अंकुर फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहे. ...

SBI ब्रांचमध्ये आपले म्हणणे ऐकले जात नाही? एका मिनिटाच्या आत करू शकता तक्रार, जाणून घ्या प्रोसेस - Marathi News | SBI register complaint within minutes if branch not respond well know about the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ब्रांचमध्ये आपले म्हणणे ऐकले जात नाही? एका मिनिटाच्या आत करू शकता तक्रार, जाणून घ्या प्रोसेस

आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता आपण घरबसल्याच एका मिनिटाच्या आत आपली तक्रार नोंदवू शकता. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील संपूर्ण प्रोसेस..  ...

उद्यापासून बदलणार 'हे' 5 महत्त्वाचे नियम; जाणून घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान! - Marathi News | changes from 1st august itr filing, pm kisan ekyc, bank of baroda cheque system, lpg price to be hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून बदलणार 'हे' 5 महत्त्वाचे नियम; जाणून घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान!

Changes From 1st August : जर करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. ...

Sanjay Raut : मोठी बातमी! पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अखेर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात - Marathi News | Big news! Finally Sanjay Raut detains by ED in the Patra Chawl scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अखेर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात

Sanjay Raut Detains by ED : साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचं सर्च ऑपरेशन सुरु आहे.  ...