लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात १ ऑगस्टपासून 2.5 लाख रिक्षा चालकांचा बेमुदत बंद - Marathi News | Indefinite suspension of rickshaws from August 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात १ ऑगस्टपासून 2.5 लाख रिक्षा चालकांचा बेमुदत बंद

अडीच लाख चालक होणार सहभागी ...

बदल्याची आग! Ex गर्लफ्रेंडवर झाडल्या गोळ्या नंतर स्वत:ही नदीत उडी मारुन केली आत्महत्या  - Marathi News | Crime News jabalpur murder story boyfriend commits suicide after killing girlfriend love triangle case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! Ex गर्लफ्रेंडवर झाडल्या गोळ्या नंतर स्वत:ही नदीत उडी मारुन केली आत्महत्या 

Crime News : एका विवाहित व्यक्तीने आपल्याला धोका दिलेल्या एक्स प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:ही नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. ...

ट्रेलर रस्त्यात रुतल्याने राज्यमार्ग बंद, कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर - Marathi News | State highway closed due to trailer rolling on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रेलर रस्त्यात रुतल्याने राज्यमार्ग बंद, कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर

कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर ...

Rahul Dravid : “मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड - Marathi News | team india coach rahul dravid says i realised was never going to be like virender sehwag or master blaster sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड

विरेंद्र सेहवाग किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारखी फलंदाजी करू शकत नाही हे मला आधीच कळले होते, असे भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले आहे. ...

आर्थर रोड जेलमध्ये खळबळ, उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर हल्ला - Marathi News | Panic situation in Arthur Road Jail, Attack on accused in Umesh Kolhe murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थर रोड जेलमध्ये खळबळ, उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर हल्ला

Umesh Kolhe Murder Case : शाहरुख आणि हल्लेखोर एकाच बराकमध्ये राहत होते. याबाबत एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | We have to raise our voices against the unfair policies of the central government says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल ...

Aai Kuthe Kay Karate: ‘आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, अभिषेकने वाढवलं अरूंधतीचं टेन्शन!! - Marathi News | Star Pravah Aai Kuthe Kay Karate latest episode abhishek angry on arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, अभिषेकने वाढवलं अरूंधतीचं टेन्शन!!

Aai Kuthe Kay Karate Latest Episode : स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांची आवडती मालिका. आता मालिका म्हटल्यावर त्यात नवनवे ट्विस्ट येत राहणारच. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. ...

Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातून नष्ट करण्यासाठी खास ज्यूस, हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे करा दूर! - Marathi News | 4 drinks that could help lower cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातून नष्ट करण्यासाठी खास ज्यूस, हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे करा दूर!

Health Tips For Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, डायबिटीस आणि हायपरटेंशनसारख्या समस्या डोकं वर काढतात. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही उपाय करायला हवेत. ते काय आहेत हे जाणून घेऊ... ...

मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र - Marathi News | BJP MLA Amit Satam letter to CM eknath shinde and DCM devendra fadnavis regarding potholes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र

अनियोजित खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे असं आमदाराने पत्रात म्हटलं आहे. ...