लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रक्तही महागणार! ₹१०० एवढी बाटलीमागे दरवाढ; राज्य सरकारला प्रस्ताव सादर - Marathi News | now blood will be expensive a price hike of rs 100 per bottle proposal submitted to the state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्तही महागणार! ₹१०० एवढी बाटलीमागे दरवाढ; राज्य सरकारला प्रस्ताव सादर

स्वयंपाकाच्या गॅसपासून अन्नधान्य महाग झाले असताना आता रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे रक्तही बाटलीमागे १०० रुपयांनी महागणार आहे. ...

शिवसेना खा. हेमंत पाटील यांचा शिंदे गटाशी घरोबा! घर, बँकेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त - Marathi News | shiv sena mp hemant patil likely to join eknath shinde group heavy police presence in front of house bank | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेना खा. हेमंत पाटील यांचा शिंदे गटाशी घरोबा! घर, बँकेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त

शिंदे गटात प्रवेश केला तर निश्चितच शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांचे राजकीय गुरू हेमंत पाटील हेच आहेत, यावर शिक्कामोर्तब होईल.  ...

हनुमान सागर धरणाचे सर्व सहा दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | All six gates of Hanuman Sagar Dam opened; Vigilance warning to the villages along the river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हनुमान सागर धरणाचे सर्व सहा दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

Hanuman Sagar Dam : अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी ४७ मी मी पावसाची नोंद झाली.  ...

शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला - Marathi News | Shiv Sena office bearer Bala Kokne attacked by unknown persons in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

Nashik : हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. ...

आळंदीत वारकरी विद्यार्थ्यास डंपरने चिरडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | Warkari student crushed by dumper in Alandi, complaint filed in police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वारकरी विद्यार्थ्यास डंपरने चिरडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Alandi : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव चौक येथे घडली. ...

चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू  - Marathi News | Chakur engineer's bike accident in Rajasthan, wife dies | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू 

Latur : उपचारादरम्यान मनीषा माकणे यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जिल्हा प्रशासनास यश - Marathi News | District administration succeeded in rescuing 9 tourists stuck in dry river bed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जिल्हा प्रशासनास यश

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. ...

Bhupinder Singh : प्रख्यात गायक भूपिंदर सिंग यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; बॉलिवूडवर शोककळा - Marathi News | veteran playback singer bhupinder singh passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रख्यात गायक भूपिंदर सिंग यांचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

Bhupinder Singh : सोमवारी मुंबईत भूपिंदर सिंग यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.  ...

Presidential Election 2022: महाराष्ट्रातून सीलबंद पेट्या दिल्लीला रवाना, २८३ सदस्यांनी केलं मतदान - Marathi News | Presidential Elections 2022 Draupadi Murmu vs Yashwant Sinha Maharashtra 285 MLAs casts vote sealed vote banks departed for New Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती निवडणूक: महाराष्ट्रातून सीलबंद पेट्या दिल्लीला रवाना, २८३ सदस्यांनी केलं मतदान

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून क्रॉस वोटिंग- भाजपाप्रणित NDAचा दावा ...