अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने संजय पांडे आणि परमबीर सिंग या मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची चौकशी केली. ...
संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधक आक्रमक झाल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. ...
पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. ...
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोवा, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड आदी १० राज्ये व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले. ...
Thipkyanchi Rangoli : अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ...
खलघाट येथे दुपदरी पुलावर वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. ...
मुंब्रा येथील नऊ बेकायदा इमारतींतून रहिवाशांना निष्कासित करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दर्शवला. ...
शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांना निवडणूक आयोगाने मतदानापासून रोखल्याने मतदान करू शकले नाहीत. ...
शिर्डी येथे जूनच्या सुरुवातीला झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
संजय राऊत यांनी तथ्यहीन आरोप केल्याचे म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर मानहानी दावा दाखल केला आहे. ...