लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: शिरोळमध्ये वीटभट्टी मुजराचा शस्त्राने वार करुन खून, मृत मिरज तालुक्यातील  - Marathi News | Bricklayer stabbed to death with a weapon in Shirol Kolhapur, deceased from Miraj taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिरोळमध्ये वीटभट्टी मुजराचा शस्त्राने वार करुन खून, मृत मिरज तालुक्यातील 

शिरोळ : शिरोळ -कनवाड या रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या बांधकामावर वीटभट्टी मुजराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ... ...

लग्नाच्या काही वर्षांनंतर नात्यात आलेला दुरावा, अमृताने हिमांशूला केलेलं ब्लॉक, अभिनेता म्हणाला... - Marathi News | The rift in the relationship after a few years of marriage, Amruta Khanvilkar blocking Himanshu Malhotra, the actor said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या काही वर्षांनंतर नात्यात आलेला दुरावा, अमृताने हिमांशूला केलेलं ब्लॉक, अभिनेता म्हणाला...

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra : अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि अमृता खानविलकर टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. मात्र अचानक दोघांच्या नात्यात कटुता आल्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला होता. ...

ऑनलाईन घोटाळ्यात मुंबईच्या चार्टर्ड अकाउंटंटला लागला मोठा चुना;  बँकेचा तपशील सांगून २.२५ लाख लंपास - Marathi News | Mumbai's chartered accountant gets scammed in online scam; 2.25 lakhs embezzled by giving bank details | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन घोटाळ्यात मुंबईच्या चार्टर्ड अकाउंटंटला लागला मोठा चुना;  बँकेचा तपशील सांगून २.२५ लाख लंपास

मुंबईत एका २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने ऑनलाईन घोटाळ्यात २.२५ लाख रुपये गमावल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे . ...

'वॉर २'च्या टीझरमध्ये दिसला प्रेग्नंट कियाराचा बिकिनी अवतार, हृतिक-Jr NTR सोडून अभिनेत्रीवर खिळल्या नजरा - Marathi News | war 2 teaser pregnant kiara advani took all limelight in bikini look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २'च्या टीझरमध्ये दिसला प्रेग्नंट कियाराचा बिकिनी अवतार, हृतिक-Jr NTR सोडून अभिनेत्रीवर खिळल्या नजरा

ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र अॅक्शनचा थरार असलेल्या टीझरमध्ये कियारा अडवाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना - Marathi News | Pahalgam Terror Attack Operation Sindoor BJL Leader Amit Malviya slams Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना

Pahalgam Terror Attack : काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ...

बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार? - Marathi News | Bhopal police arrested a 23-year-old woman who was stealing and running away after marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?

अनुराधा एका मोठ्या टोळीचा भाग आहे. त्यांची टोळी अशा पुरुषांना टार्गेट करत होती जे लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ...

पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार... - Marathi News | Pakistan It can't even prepare its own budget; IMF team will be sent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...

आयएमएफने पाकिस्तानवर कठोर नियम लावले आहेत. पाकिस्तानला आता बजेट सादर करत असताना या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ...

Satara: भूकंप प्रवण खोऱ्यात 'राजकीय भुकंपा'च्या चर्चा, आणखी एका 'पाटणकरां'ना 'कमळा'ची भुरळ! - Marathi News | Talks of a political earthquake in Patan, Another Patankar from attracted to BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भूकंप प्रवण खोऱ्यात 'राजकीय भुकंपा'च्या चर्चा, आणखी एका 'पाटणकरां'ना 'कमळा'ची भुरळ!

प्रमोद सुकरे  कऱ्हाड:   पाटण - कोयनेचे खोरे भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते.येथे भूकंपाचे छोटे मोठे धक्के तर ... ...

पालक उकडल्यानंतर त्यातील पाणी चक्क फेकून देता? फायदे वाचा, चुकून पुन्हा असं करणार नाही.. - Marathi News | Reasons You Should drink Spinach Boiled water daily | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पालक उकडल्यानंतर त्यातील पाणी चक्क फेकून देता? फायदे वाचा, चुकून पुन्हा असं करणार नाही..

Spinach Boiled Water : जास्तीत जास्त महिला पालक उकडल्यानंतर शिल्लक राहिलेलं पाणी फेकून देतात. हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. कारण अनेकांना या पाण्याचे फायदे माहीत नसतात. ...