Slumdog Millionaire Child Actress Rubina Ali: स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर विजेत्या चित्रपटात दिसलेली छोटी रुबिना अली तुम्हा सर्वांना आठवत असेलच. तिने या चित्रपटात लतिकाची भूमिका बजावली होती. आता रुबिना मोठी झाली असून, ती सध्या काय करते हे आपण जाणून घेऊ ...
NCP Mahesh Tapase : शिंदे सरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्यानंतर महेश तपासे यांनी यामागे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांचे श्रेय असल्याचे सांगितले आहे. ...
Get rid of cockroaches : घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. पण याचा तुमच्याही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खासकरुन घरात जेव्हा लहान मुलं असतात. ...
Best mileage car : जर आपण सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही आपल्याला एका अशा सीएनजी कारबद्दल माहिती देत आहोत, जी मारुती सुझुकी अल्टोपेक्षाही अधिक मायलेज देते. ...