लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उमेश कोल्हे हत्याकांड : ‘एनआयए’चे तपास पथक आरोपींना घेऊन पुन्हा अमरावतीत - Marathi News | Umesh Kolhe murder case: NIA investigation team takes accused back to Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उमेश कोल्हे हत्याकांड : ‘एनआयए’चे तपास पथक आरोपींना घेऊन पुन्हा अमरावतीत

२१ जून रोजी रात्री अमरावतीत उमेश कोल्हे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. २ जुलै रोजी तो खून भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचा खुलासा शहर पोलिसांनी केला होता. ...

कोयना धरण पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद - Marathi News | Koyna Dam water supply increased by 5 TMC, Mahabaleshwar received 270 mm of rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद

महाबळेश्वरमध्ये विक्रमी 270 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

Pune Metro | शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे कामही सुसाट! - Marathi News | Shivajinagar Hinjewadi metro line work also smooth pune metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro | शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे कामही सुसाट!

पीपीपी तत्त्वावर सुरू आहे काम... ...

वाढलेलं पोट आत घ्यायचं असेल तर काय करावं? या टिप्स फॉलो करा आणि मग बघा कमाल... - Marathi News | Weight Loss Tips : how to get tummy inside | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :वाढलेलं पोट आत घ्यायचं असेल तर काय करावं? या टिप्स फॉलो करा आणि मग बघा कमाल...

Weight Loss Tips : आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं बाहेर आलेलं पोट आत घेऊ शकता. ...

मेहुण्याच्या पत्नीसोबत होते भाओजीचे अनैतिक संबंध, सत्य लपवण्यासाठी 30 लाख रूपयांची मागणी आणि मग... - Marathi News | illegal relationship blackmailer brother in law demanded rs 30 lakhs rape constable suicide-case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुण्याच्या पत्नीसोबत होते भाओजीचे अनैतिक संबंध, सत्य लपवण्यासाठी 30 लाख रूपयांची मागणी आणि मग...

chhattisgarh Crime News : 19 ऑगस्ट 2021 रोजी विश्वम्बर दयाल राठोड यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. मृत व्यक्ती रायपूरमध्ये राहत होती. आत्महत्येची सूचना मिळताच सिव्हिल लाइन पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

Amol Mitkari : "केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या" - Marathi News | NCP Amol Mitkari Slams Shivsena Deepak Kesarkar Over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या"

NCP Amol Mitkari Slams Shivsena Deepak Kesarkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

कोल्हापूर: वडगावचे माजी आमदार अॅड. नानासाहेब माने यांचे निधन - Marathi News | Former MLA of Wadgaon Death of Adv. Nanasaheb Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: वडगावचे माजी आमदार अॅड. नानासाहेब माने यांचे निधन

वडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात विजयी गुलाल उधळून ते विधानसभेत पोहचले. ...

आसना नदीचे पाणी थेट बँकांच्या तिजोरीपर्यंत पोहचले; १२ लाखांची रोकड भिजली - Marathi News | The water of the Asana River reached directly to the vaults of the banks; 12 lakh cash soaked | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आसना नदीचे पाणी थेट बँकांच्या तिजोरीपर्यंत पोहचले; १२ लाखांची रोकड भिजली

९ जुलै रोजी आसना नदीच्या पुराचे पाणी कुरुंदा गावातील एसबीआय बँक व सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत गेले. ...

मराठमोळा अभिनेता उमेश कामतची पोस्ट आली चर्चेत, म्हणाला- बायकोचे फोटो.... - Marathi News | Marathi actor Umesh kamat share post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता उमेश कामतची पोस्ट आली चर्चेत, म्हणाला- बायकोचे फोटो....

उमेश कामतने शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनची जास्त चर्चा होतेय. ...