लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईजवळच्या अजून एका मनपात उद्धव ठाकरेंना धक्का, शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील १८ नगरसेवक शिंदे गटात दाखल होणार - Marathi News | Shiv Sena's 18 corporators from Mira Bhayander will join Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईजवळच्या अजून एका मनपात उद्धव ठाकरेंना धक्का, १८ नगरसेवक शिंदे गटात जाणार

Shiv Sena News: मुंबई लगतच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतील  शिवसेनेचे १८ नगरसेवक हे शिंदेगटात दाखल होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हे नगरसेवक आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. ...

जेवण न करताच झोपला पती, संतापलेल्या पत्नीने क्रिकेट बॅटने केली मारहाण... - Marathi News | Bikaner woman beats husband with bat family protest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवण न करताच झोपला पती, संतापलेल्या पत्नीने क्रिकेट बॅटने केली मारहाण...

Rajasthan Crime News : जेवण न पती झोपल्याने पत्नी इतकी संतापली की, तिने क्रिकेटच्या बॅटने पतीची धुलाई केली. पत्नी पतीला इतकं मारलं की, त्याला एका डझनापेक्षा जास्त टाके लावावे लागले. ...

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे झळकणार कंगना राणौतच्या 'इमरजन्सी' चित्रपटात - Marathi News | Marathi actor Shreyas Talpade to star in Kangana Ranaut's 'Emergency' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे झळकणार कंगना राणौतच्या 'इमरजन्सी' चित्रपटात

Shreyas Talpade in Kangana Ranaut's Movie Emergency: 'इमरजन्सी' चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. ...

Video - गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण, 30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत - Marathi News | Crime News unnao the teacher slapped girl student 10 in 30 seconds viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण, 30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत

Crime News : संतापलेल्या शिक्षिकेने मुलीला अक्षरश: बेदम मारलं. 30 सेकंदात तिला 10 वेळा थोबाडीत मारलं. ...

TATA च्या या शेअरनं १ लाखांचे केले २ कोटी; दिले २०००० टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न - Marathi News | tata elxsi share turned 1 lakh ruees into 2 crore rupee stock market 20000 percent return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA च्या या शेअरनं १ लाखांचे केले २ कोटी; दिले २०००० टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न

Tata Share huge return : कंपनीच्या या शेअरनं गेल्या काही वर्षांमध्ये मोठे रिटर्न्स दिले असून या शेअरची किंमत ४० रूपयांवरून ७५०० वर पोहोचली आहे. ...

मांजरा धरणात मोठ्याप्रमाणात आवक वाढली; २४ तासात ५.७१ दलघमी पाणीसाठ्यात वाढ  - Marathi News | The infestation in the Manjara dam increased; An increase of 5.71 gallons of water in 24 hours | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा धरणात मोठ्याप्रमाणात आवक वाढली; २४ तासात ५.७१ दलघमी पाणीसाठ्यात वाढ 

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत २५५ मी पाऊस झाला असून गेल्या २४ तासांमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

पावनखिंड परिसरात मद्यपान करणाऱ्या युवकांना शिवभक्तांनी दिला चोप, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shiva devotees beat up drunken youth in Pavankhind area, video viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावनखिंड परिसरात मद्यपान करणाऱ्या युवकांना शिवभक्तांनी दिला चोप, व्हिडीओ व्हायरल

मात्र अद्याप या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झालेली नाही. ...

फडणवीसांनी हळूच पेन काढला, एक नाव लिहिलं अन् CM शिंदेंकडे कागद सरकवला, नाव होतं...!   - Marathi News | Fadnavis took out a pen wrote a name and moved the paper to CM eknath Shinde watch video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी हळूच पेन काढला, एक नाव लिहिलं अन् CM शिंदेंकडे कागद सरकवला, नाव होतं...!  

मुख्यमंत्री शिंदे एक निर्णय जाहीर करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.  ...

तरुणीनं जॉब प्रोफाइल म्हणून लिहिलं सेक्स वर्क, LinkedIn वर वाद; पोस्ट व्हायरल - Marathi News | Woman Sex Work LinkedIn : Woman adds sex work as experience on her LinkedIn profile Viral post divides Internet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरुणीनं जॉब प्रोफाइल म्हणून लिहिलं सेक्स वर्क, LinkedIn वर वाद; पोस्ट व्हायरल

Woman Sex Work LinkedIn : एरियलनावाच्या एका तरुणीनं आपलं जॉब प्रोइल सेक्स वर्क असं नमूद केलं आहे. मात्र त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं ...