लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिंदुत्व या समान धाग्यामुळे सरकारला पाठिंबा, मंत्रिपदाची अपेक्षा नाही - राजू पाटील - Marathi News | Due to the common thread of Hindutva, support to the government, no expectation of ministership - MNS MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्व या समान धाग्यामुळे सरकारला पाठिंबा, मंत्रिपदाची अपेक्षा नाही - राजू पाटील

Raju Patil : सध्याचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकार पुढेही जनहिताचे निर्णय घेईल, अशी आशा आहे, असे पाटील म्हणाले. ...

सांगलीत ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव - Marathi News | Drinking water shortage in Sangli for a week | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव

ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावाधाव करावी लागत आहे. ...

परी हूँ मैं..! व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये हिना खान दिसतेय सुंदर, ग्लॅमरस फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | Hina Khan shared beautiful pictures wearing a white gown raises the temperature on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी हूँ मैं..! व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये हिना खान दिसतेय सुंदर, ग्लॅमरस फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

कुटुंबातील तिघांवर काळाची झडप; भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नी, दिराचा जागीच मृत्यू - Marathi News | Time strikes the three in the family; Husband and wife, brother died on the spot after being hit by a speeding vehicle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुटुंबातील तिघांवर काळाची झडप; भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नी, दिराचा जागीच मृत्यू

अपघातस्थळापासून १०० मीटर अंतरावर ग्रामीण रुग्णालय आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही ...

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी २० फुटांवर - Marathi News | The water level of Krishna in Sangli is 20 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णेची पाणीपातळी २० फुटांवर

ढगांची दाटी व पावसाची रिपरिप यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सांगलीत सूर्यदर्शन झाले नाही. ...

Aditya Thackeray Trolled: "छोटे नवाब यांना 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय"; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | Raj Thackeray led MNS trolls Aditya Thackeray Shivsena Nishtha Yatra slams Uddhav Thackeray leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"छोटे नवाब यांना 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय"; मनसेचा टोला

सध्या सुरू असलेल्या 'निष्ठा यात्रे'ची उडवली खिल्ली ...

Martin Guptill, NZ vs IRE : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी; आयर्लंडसमोर उभं केला डोंगर - Marathi News | New Zealand post 360/4 against Ireland in the 3rd ODI. A fantastic 115 runs by Martin Guptill and a brilliant 79 from Henry Nicholls takes them to the score. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी

Martin Guptill, NZ vs IRE : भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेत धावा आटलेल्या पाहयला मिळत असल्या तरी न्यूझीलंडचे फलंदाज तुफान फॉर्मात दिसत आहेत. ...

पुराच्या पाण्यात बुडुन प्राण जात होता तरीही सेल्फी घेत राहिली महिला, पाहुन कपाळावर हात ठेवाल - Marathi News | woman takes selfie even while drowning into water video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पुराच्या पाण्यात बुडुन प्राण जात होता तरीही सेल्फी घेत राहिली महिला, पाहुन कपाळावर हात ठेवाल

पुराच्या पाण्यात ती स्वतः पूर्णपणे बुडाली पण तरी ती पाण्यातून हात बाहेर काढून आपला व्हिडीओ शूट करत राहिली. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

उल्हासनगर शिवसेनेला खिंडार; २५ पैकी १५ नगरसेवक शिंदे गटात - Marathi News | Ulhasnagar Shiv Sena; 15 out of 25 corporators in Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेनेला खिंडार; २५ पैकी १५ नगरसेवक शिंदे गटात

Ulhasnagar : शहर शिवसेनेत खिंडार पडल्याचे बोलले जात असून इतर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे समर्थक अरुण अशान यांनी देऊन खळबळ उडून दिली. ...