लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, उंबरमाळी स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले - Marathi News | A tree fell on an overhead wire near Umbarmali station, disrupting Central Railway traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, उंबरमाळी स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले

Central Railway : उत्तर भारत आणि खान्देशातून येणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. ...

IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड - Marathi News | Patwatoli Village of Bihar, youth from almost every house are selected in IIT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड

Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात. ...

फक्त 3 हजार रुपयांसाठी गळा दाबून आईला फासावर लटकवले, निर्दयी मुलाला अटक - Marathi News | Mother was strangled and hanged for just Rs 3 thousand, heartless son arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त 3 हजार रुपयांसाठी गळा दाबून आईला फासावर लटकवले, निर्दयी मुलाला अटक

Murder Case : पोस्टमार्टम रिपोर्टनंतर गळा दाबल्याची बाब समोर आली, त्यानंतर हे प्रकरण चिघळले. ...

सोलापूर मनपाच्या प्रभाग २० मध्ये ११ हजार मतदार वाढले; अंतिम यादी उद्या जाहीर होणार! - Marathi News | 11 thousand voters increased in Ward 20 of Solapur Municipal Corporation; The final list will be announced tomorrow! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर मनपाच्या प्रभाग २० मध्ये ११ हजार मतदार वाढले; अंतिम यादी उद्या जाहीर होणार!

Solapur Municipal Corporation : मतदान केंद्र अधिकारी, मनपा कर्मचाऱ्यांनी प्रभागात जाऊन पडताळणी करावी असे आदेश आयुक्तांनी दिले होते.  ...

माणुसकीला लाज आणणारी घटना; पाणी मागितल्यावर लघवी पाजली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Feel Sad that brings shame to humanity; Urinate after asking for water, know the whole case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला लाज आणणारी घटना; पाणी मागितल्यावर लघवी पाजली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Crime News : याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. ...

शरद पवारांनी नितीन गडकरींना मोबाईलमध्ये काय दाखवले? उपस्थितांमध्ये कुतूहलवजा चर्चा - Marathi News | What did Pawar show Gadkari in mobile phone? A curious discussion among the attendees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांनी नितीन गडकरींना मोबाईलमध्ये काय दाखवले? उपस्थितांमध्ये कुतूहलवजा चर्चा

Nagpur News शरद पवार आणि नितीन गडकरी एका व्यासपीठावर जवळ बसले असताना दोघेही पवारांच्या मोबाईलमध्ये पहात काहीतरी बोलत असल्याचे दृष्य उपस्थितांच्या भुवया उंचावणारे ठरले.  ...

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातील 'तुर कलेयां' गाणं रिलीज - Marathi News | Aamir Khan's 'Lal Singh Chadha' song 'Tur Kaleyan' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातील 'तुर कलेयां' गाणं रिलीज

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातील मोस्ट अवेटेड गाणे तुर कलेयां रिलीज झाले आहे. ...

पाकिस्तानी मंत्री हॉटेलमध्ये जेवायला गेले, लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा... - Marathi News | Pakistani minister went to a hotel for dinner, people shouted 'thieves-thieves' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी मंत्री हॉटेलमध्ये जेवायला गेले, लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा...

Pakistan: एकीकडे इम्रान खान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला नेहमी चोर सरकार म्हणतात. दुसरीकडे पाकिस्तानी जनता शरीफ सरकारमधील मंत्र्यांना चोर म्हणत आहे. ...

कोची विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानात हायड्रोलिक बिघाड, सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | air arabia flight hydraulic failure while landing at kochi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोची विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानात हायड्रोलिक बिघाड, सर्व प्रवासी सुखरूप

Air Arabia Flight: संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथून कोची विमानतळावर आलेल्या एअर अरेबियाच्या विमानात लँडिंगदरम्यान बिघाड झाल्याचे आढळून आले.  ...