लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवसेनेला पुन्हा झटका! नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच राजीनामा - Marathi News | Another blow to Shiv Sena at Ratnagiri! The newly appointed Upazila Pramukh resigned within a few hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला पुन्हा झटका! नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच राजीनामा

अलीकडेच आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.  ...

सिंगापूरमध्ये सिंधूचा बोलबाला! चीनच्या वँग झी यी हिला नमवून पटकावले जेतेपद - Marathi News | pv sindhu dominates in singapore open won the title by defeating china wang zhi yi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंगापूरमध्ये सिंधूचा बोलबाला! चीनच्या वँग झी यी हिला नमवून पटकावले जेतेपद

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद उंचावले. ...

बांगलादेशचा एकदिवसीय संघाचा कर्णधार तामिम इक्बालचा टी-२० क्रिकेटला अलविदा - Marathi News | bangladesh odi captain tamim Iqbal declared retirement to t20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा एकदिवसीय संघाचा कर्णधार तामिम इक्बालचा टी-२० क्रिकेटला अलविदा

वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर त्याने आपला हा निर्णय जगजाहीर केला. ...

आशिया चषक यूएईला स्थानांतरित होण्याची शक्यता - Marathi News | asia cup likely to be shifted to uae due to sri lanka crisis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक यूएईला स्थानांतरित होण्याची शक्यता

श्रीलंकेतील राजकीय अस्थिरतेमुळे आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यूएईला स्थानांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

धक्कादायक! मीरारोडमध्ये भररस्त्यात भाजपा नेत्यावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोर पसार - Marathi News | Attack on a BJP leader Sultana Khan in Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मीरारोडमध्ये भररस्त्यात भाजपा नेत्यावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोर पसार

या हल्ल्यावेळी पतीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ...

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कसे झाले?, जनतेतून विचारणा   - Marathi News | article on kolhapur shiv sena mp joins eknath shinde group left uddhav thackeray called bentex real gold | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कसे झाले?, जनतेतून विचारणा  

लोकसभेला भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच टाकला रुमाल. ...

महागाईमुळे रिटर्नवर परिणाम होतो का? पाहा, बाजारांची कामगिरी, ‘या’मध्ये करा गुंतवणूक - Marathi News | does inflation affect returns look at the performance of markets and invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईमुळे रिटर्नवर परिणाम होतो का? पाहा, बाजारांची कामगिरी, ‘या’मध्ये करा गुंतवणूक

महागाईमुळे आपल्या गुंतवणुकीच्या रिटर्नवर किती परिणाम होतो हे जाणून घेऊया... ...

Weight Loss Faster Tips : पोट, मांड्याचा आकार कमी होतच नाहीये? रोज ४ गोष्टी करा, महिनाभरात वजन झरझर घटेल - Marathi News | Weight Loss Faster : Tips for weight loss journey How to Lose Weight Fast But Safely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट, मांड्याचा आकार कमी होतच नाहीये? रोज ४ गोष्टी करा, महिनाभरात वजन झरझर घटेल

Weight Loss Faster Tips : शिक्षेसारखे वाटण्याऐवजी व्यायामाचा आनंद घ्या. तुम्ही नियमित झालात की तुमच्या ध्येयानुसार एक एक करून इतर व्यायाम सुरू करा. ...

सावधान! ३० लाख स्मार्टफोन धोक्यात; नवा मालवेअर सापडला, काय काळजी घ्याल? - Marathi News | beware of new malware detected 3 million smartphones at risk know what to do | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! ३० लाख स्मार्टफोन धोक्यात; नवा मालवेअर सापडला, काय काळजी घ्याल?

नवीन मालवेअर आपल्या फोनमधील माहिती चोरी करतोच त्यासोबत गंडाही घालतो. याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. काय काळजी घ्यावी? जाणून घ्या... ...