लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आशा भोसलेंच्या नातीला पाहिलंत का? सारा ते अनन्या सगळ्याच ग्लॅमरच्या बाबतीत तिच्यासमोर आहेत फेल - Marathi News | Have you seen Asha Bhosle's grand daughter? All from Sara to Ananya fail in front of her in terms of glamour | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंच्या नातीला पाहिलंत का? सारा ते अनन्या सगळ्याच ग्लॅमरच्या बाबतीत तिच्यासमोर आहेत फेल

Asha Bhosale: आशा भोसले यांची नात तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो - Marathi News | Pradhan Mantri Awas Yojana Eknath Shinde Govt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो

पनवेलवासीयांचे घराचे स्वप्न लांबणीवर ...

भाज्यांनी गाठली शंभरी, गवार, वाटाणा १६० रुपयांवर - Marathi News | Vegetables reached 100, guar, pea at Rs 160 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाज्यांनी गाठली शंभरी, गवार, वाटाणा १६० रुपयांवर

बाजार समितीमध्ये सोमवारी ६५१ वाहनांमधून २६ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे ...

दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा - Marathi News | Stop accusations against Delhi; Shinde group's warning to Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ...

केला ना भूकंप, आहे ना बहुमत, मग विस्तार कधी? : अजित पवार - Marathi News | No earthquake, no majority, then expansion when? : Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केला ना भूकंप, आहे ना बहुमत, मग विस्तार कधी? : अजित पवार

पत्रपरिषदेत पवार म्हणाले की, जनतेची कामे करायला सुरुवात करा ...

लाचखोरीत शिक्षा होऊनही 23 जण अद्याप सरकारी सेवेत - Marathi News | 23 people are still in government service despite being convicted for bribery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाचखोरीत शिक्षा होऊनही 23 जण अद्याप सरकारी सेवेत

गुन्हा सिध्द झालेल्या २३ आरोपींना संबंधित जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्ह्याबाबत किमान ६ महिने  ते तीन वर्षांपूर्वी  शिक्षा सुनावलेली आहे ...

राजन पाटलांनी थेट फडणवीसांना गाठले, राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईकची चर्चा - Marathi News | Rajan Patal directly approached Fadnavis, discussing surgical strike on NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजन पाटलांनी थेट फडणवीसांना गाठले, राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईकची चर्चा

सोबतीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनाही घेतले. दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोघांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. ...

‘अर्जुना’चा बाण कोणाकडे? एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्ये - Marathi News | Arjuna khotkar's arrow to whom? With Eknath Shinde or in Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अर्जुना’चा बाण कोणाकडे? एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्ये

एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्येच? खोतकरांचे तळ्यात-मळ्यात ...

सांगा, समान वेतन का नाही?, क्रिकेट विश्वात महिला अन् पुरुषांसोबत भेदभाव - Marathi News | Tell me, why not equal pay for women and men in cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सांगा, समान वेतन का नाही?, क्रिकेट विश्वात महिला अन् पुरुषांसोबत भेदभाव

न्यूझीलंड क्रिकेट आणि अमेरिकन फुटबॉल संघटनेने महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी ‘इक्वल पे’ची घोषणा केली, खेळाच्या जगानं आर्थिक दरी कमी करण्याचा प्रयत्न तरी सुरू केला आहे. ...