लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१२ षटकार, १० चौकार! ८४ चेंडूंत चोपल्या १५७ धावा; ७व्या क्रमांकावर आलेल्या इंग्लिश फलंदाजाची मेहनत गेली वाया - Marathi News | Ben Green crashing 12 sixes and 10 fours in an unforgettable inning of 157 off 84 balls, but Somerset fightback falls short, Durham won by 9 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८४ चेंडूंत चोपल्या १५७ धावा; ७व्या क्रमांकावर आलेल्या इंग्लिश फलंदाजाची मेहनत गेली वाया

३४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ १२० धावांवर तंबूत परतला होता... आता विजयाची काहीच आशा उरलेली नसताना ७व्या क्रमांकावर कर्णधार फलंदाजीला आला अन् ...

ISRO ने लाँच केले SPARK, पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस म्युझियम! - Marathi News | isro spark virtual space museum | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ने लाँच केले SPARK, पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस म्युझियम!

SPARK : तुम्ही अनेक प्रकारची माहिती, फोटो, व्हिडिओ पाहू शकता. ...

Ross Taylor:न्यूझीलंड क्रिकेटमध्ये माझ्यासोबत वर्णद्वेष झाला; रॉस टेलरचा धक्कादायक खुलासा  - Marathi News | Ross Taylor has accused racism on New Zealand cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड क्रिकेटमध्ये माझ्यासोबत वर्णद्वेष झाला; रॉस टेलरचा धक्कादायक खुलासा 

रॉस टेलरने गुरूवारी त्याच्या बायोपिकमधून एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Indian Army Agniveer Recruitment 2022: भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरती, 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज - Marathi News | Indian Army Agniveer Recruitment 2022 Female Candidates Apply At Joinindianarmy Nic In Check Details  | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरती, 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज

Indian Army Agniveer Recruitment 2022: या भरतीसाठी 9 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

Tejashwi Yadav: भ्रष्टाचाराच्या आरोपांना तेजस्वी यादव यांचं रोखठोक उत्तर, म्हणाले, सीबीआयला... - Marathi News | Tejashwi Yadav's sharp reply on corruption allegations, said, CBI... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचाराच्या आरोपांना तेजस्वी यादव यांचं रोखठोक उत्तर, म्हणाले, सीबीआयला...

Tejashwi Yadav: बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणत पुन्हा एकदा आरजेडीला सत्तेत आणल्यानंतर तेजस्वी यादव आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली आहे. ...

कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले - Marathi News | Two gates of Radhanagari Dam reopened, 7312 cusecs start of water discharge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. ...

लिव्हर तंदरुस्त ठेवतील 'या' गोष्टी, आजच सेवन सुरु करा जर हवे असतील आणखी फायदे - Marathi News | healthy food for liver | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हर तंदरुस्त ठेवतील 'या' गोष्टी, आजच सेवन सुरु करा जर हवे असतील आणखी फायदे

आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही खाद्यपदार्थ आणि पेयांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे आपले यकृत निरोगी (How to Keep Liver Healthy) राहते. ...

शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही; काँग्रेसचा इशारा - Marathi News | Give substantial help to the farmers or the session will not be allowed to continue; Congress nana patole warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही; काँग्रेसचा इशारा

काँग्रेस पक्षाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ७५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती सरकारने मात्र फक्त १३ हजार रुपये जाहीर केले आहेत ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं नाना पटोले म्हणाले. ...

 ‘या’ मराठी अभिनेत्यानं तेजस्वी यादवांना दिल्या शुभेच्छा; म्हणाला, ‘ते धाडसी... ’ - Marathi News | marathi actor Hemant Dhome congratualtes tejashwi yadav deputy chief minister of bihar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘या’ मराठी अभिनेत्यानं तेजस्वी यादवांना दिल्या शुभेच्छा; म्हणाला, ‘ते धाडसी... ’

Tejashwi Yadav : सध्या तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...