लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Box Office Collection 2: आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या कमाईत मोठी घट, सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बसला फटका? - Marathi News | Aamir khan kareena kapoor Laal Singh Chaddha box office collection day 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या कमाईत मोठी घट, सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बसला फटका?

Laal Singh Chaddha box office collection: ‘लाल सिंग चड्ढा’च्या पहिल्या दोन दिवसांच्या कलेक्शनचे आकडे निराशाजनक आहेत. सोशल मीडियावरील चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी महागात पडताना दिसतेय. ...

बदली प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाणार - Marathi News | If wrong information is given in the transfer process, the teacher's pay increment will be blocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदली प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाणार

चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले.... ...

७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली - Marathi News | 75 meter long tricolor rally, to the tune of patriotic songs; 4 thousand students participated in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली

चार हजारावर विद्यार्थ्यांचा सहभाग: गो.से. महाविद्यालयाचा उपक्रम ...

दारूच्या बाटलीसाठी पारधी कुटुंबाच्या घरावर हल्ला, मारहाण करुन संसारोपयोगी साहित्य जाळले - Marathi News | Attack on house of Pardhi family for bottle of liquor at Shedyal Jat taluka Sangli district, They beat and burned the useful material | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दारूच्या बाटलीसाठी पारधी कुटुंबाच्या घरावर हल्ला, मारहाण करुन संसारोपयोगी साहित्य जाळले

बाटली घेतल्यानंतर आणखी एका बाटलीची मागणी केली; पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून घेण्याची धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेले अन् नंतर मारहाण केली. ...

Maharashtra Political Crisis: सच्च्या शिवसैनिकावर संकट कोसळले! एकनाथ शिंदे मदतीला धावले; तत्काळ २ लाख पाठवून दिले - Marathi News | cm eknath shinde give immediate help of 2 lakh rupees to loyal shivsainik for his brain surgery at parbhani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सच्च्या शिवसैनिकावर संकट कोसळले! एकनाथ शिंदे मदतीला धावले; तत्काळ २ लाख पाठवून दिले

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने केलेल्या मदतीमुळे एका कडव्या शिवसैनिकांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे. ...

...तर बाळ ठाकरे महाराष्ट्र विकतील; चंद्रकांत खैरेंनी सांगितली संजय शिरसाटांची 'ती' आठवण - Marathi News | Shiv Sena Ex MP Chandrakant Khaire Criticized Eknath Shinde Rebel Group Mla Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बाळ ठाकरे महाराष्ट्र विकतील; खैरेंनी सांगितली संजय शिरसाटांची 'ती' आठवण

संजय शिरसाट यांनी आधीही शिवसेना सोडून काँग्रेससोबत गेले होते. बराच काळ त्यांचा बंडखोरीत गेला असं खैरे म्हणाले. ...

धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट - Marathi News | rural areas still deprived of basic amenities; 3 km walk carrying pregnant women in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट

Nashik News : हेदपाडा येथील एका गर्भवतीला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले ...

सलमान खाननं नौसैनिकांसोबत फडकवला तिरंगा, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Salman Khan spent time with soldiers on INS Visakhapatnam pictures went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खाननं नौसैनिकांसोबत फडकवला तिरंगा, फोटो झाले व्हायरल

सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested for buying jewelery worth 3.5 lakhs from goldsmith and paying only 10 thousand in sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक

वेंगुर्ला येथील घटना; साडेतीन लाखाचे दागिने खरेदी करून दिले होते फक्त दहा हजार ...