लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'भाग्य दिले तू मला'मालिकेत नवा ट्विस्ट, रत्नमालाच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात सानिया टाकणार मिठाचा खडा - Marathi News | New twist will come in Bhagya Dile Tu Mala marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाग्य दिले तू मला'मालिकेत नवा ट्विस्ट, रत्नमालाच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात सानिया टाकणार मिठाचा खडा

भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत. परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. ...

प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले, त्यांनी छप्परफाड कमावले - Marathi News | EKI Energy Services IPO: Stayed out of the limelight, made fifty lakhs in a year and a half, those who invested in the IPO earned 3 shares bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले...

कंसल्टिंग सेवा देणारी ईकेआई एनर्जी सर्विसेज (EKI Energy Services) ने ही कामगिरी केली आहे. या कंपनीचा २०२१ मध्ये आयपीओ आला होता. ...

रत्नागिरी: नशेत बेधुंद, समुद्रात पोहायला गेलेले तीघे तरुण बुडाले; दोघांना वाचविण्यात यश - Marathi News | Three youths who went swimming to enjoy sea bath in Ratnagiri drowned | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: नशेत बेधुंद, समुद्रात पोहायला गेलेले तीघे तरुण बुडाले; दोघांना वाचविण्यात यश

समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध सुरू ...

Grandmother Hoisted On The Drum : सलाम! ड्रमवर चढून झेंडा फडकवणाऱ्या आजींना पतीची साथ; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.... - Marathi News | Grandmother hoisted on the drum so the pride of the tricolor remained intact anand mahindra saluted | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सलाम! ड्रमवर चढून झेंडा फडकवणाऱ्या आजींना पतीची साथ; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

Grandmother Hoisted On The Drum : लोकांना हा फोटो खूप आवडला आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड - Marathi News | what is bjp devendra fadnavis strategy for ram shinde in vidhan parishad legislative council speaker election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड

Maharashtra Political Crisis: आकड्यांचे गणित पक्के करुन मंत्रिपद हुकलेल्या नेत्याला मोठे पद देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, मविआला पुन्हा जोरदार धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

Anurag Kashyap:"लोकांना पनीरवर GST द्यावा लागतोय, म्हणूनच 'बायकॉट'चा गेम खेळला जातोय" - Marathi News | Anurag Kashyap: "People have to pay GST on paneer, so 'boycott' game is being played", Says anurag kashyap on cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''लोकांना पनीरवर GST द्यावा लागतोय, म्हणूनच 'बायकॉट'चा गेम खेळला जातोय''

Anurag Kashyap: अनुरागने या मुलाखतीत हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांबाबतही मत मांडल. ...

CSA T20 League:सुपरकिंग्सच्या ताफ्यात मोईन अलीचा समावेश; 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी - Marathi News | CSA T20 League Johannesburg Superkings captain Faf Du Plessis and Moeen Ali also in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपरकिंग्सच्या ताफ्यात मोईन अलीचा समावेश; 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेत देखील टी-२० लीगचा थरार रंगणार आहे. ...

Kidney Stone: या भाज्या खाल्ल्याने किडनीतील स्टोनचा वाढतो आकार, वेळीच घ्या काळजी... - Marathi News | Kidney Stone : Avoid eating these seed vegetables to avoid kidney stone | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Kidney Stone: या भाज्या खाल्ल्याने किडनीतील स्टोनचा वाढतो आकार, वेळीच घ्या काळजी...

How To Avoid Kidney Stone: तुम्हाला आधीच किडनी स्टोन असेल तर हे पदार्थ किंवा भाज्या किडनी स्टोन वाढवू शकतात. अशात हे पदार्थ टाळा किंवा कमी खाऊ शकता. ...

Kiran Mane :“मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ...”, किरण मानेंची पोस्ट व्हायरल - Marathi News | Mulgi Zali Ho FAME marathi actor Kiran Mane share facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ...”, किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Kiran Mane : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना अचानक काढून टाकण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक नवी पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहें. ...