लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेणी, गुढे पाचगणी, उखळू येथील ऐतिहासिक पाषाणशिल्पांवर प्रकाश - Marathi News | historical rock sculptures of Meni, Gudhe Pachgani, Ukhlu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मेणी, गुढे पाचगणी, उखळू येथील ऐतिहासिक पाषाणशिल्पांवर प्रकाश

गुढे पाचगणी येथे वीर योद्ध्यांच्या पराक्रमाच्या प्रतीक असणाऱ्या दोन वीरगळ दिसून आल्या. ...

..म्हणून माजी मंत्री हसन मुश्रीफांनी घेतल्या दोन म्हैशी, शेतकऱ्यांनाही केलं आवाहन - Marathi News | ..so the two buffaloes taken by former minister Hasan Mushrif appealed to the farmers as well | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..म्हणून माजी मंत्री हसन मुश्रीफांनी घेतल्या दोन म्हैशी, शेतकऱ्यांनाही केलं आवाहन

..त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हैशीचे दूध उत्पादन वाढ करावीच लागेल ...

भारतानं चीनला दाखवली ताकद! पेंगाँगमध्ये उतरवली खास बोट; सैन्याला मिळालं ड्रोन अन् AK-203! - Marathi News | indian army gets boats in pangong lake near lac china drone ak 203 rifle f insas anti personnel land mine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानं चीनला दाखवली ताकद! पेंगाँगमध्ये उतरवली खास बोट; सैन्याला मिळालं ड्रोन अन् AK-203!

भारतीय लष्करानं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ असलेल्या पेंगाँग लेकमध्ये मंगळवारी चीनला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे. ...

केस गळणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षणं, वेळीच सावध व्हा! - Marathi News | hair fall or loss can be symptoms of anemia, thyroid or hypertension | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केस गळणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षणं, वेळीच सावध व्हा!

ज्याप्रमाणे सर्दी आणि खोकला हे फ्लूचं (Flu) लक्षण समजलं जातं, त्याचप्रमाणे केस पातळ होणं, गळू लागणं हेदेखील आरोग्यविषयक समस्येचं लक्षण असतं. केसांमध्ये बदल होण्याची नेमकी काय कारणं आहेत, त्याविषयी जाणून घेऊ या... ...

Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपरी-चिंचवडमध्ये १४ लाखांचा अपहार - Marathi News | 14 lakh embezzlement in Pimpri-Chinchwad on the pretext of investing in Bitcoin | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपरी-चिंचवडमध्ये १४ लाखांचा अपहार

अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल.... ...

Rohit Sharma : स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवताना रोहित शर्माकडून झाली चूक; लोकांनी सुरू केलं ट्रोलिंग! - Marathi News | Rohit Sharma trolled for photoshopped indian flag in Independence day photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवताना रोहित शर्माकडून झाली चूक; लोकांनी सुरू केलं ट्रोलिंग!

Rohit Sharma trolled : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने स्वातंत्र्य दिनी सोशल मीडियावर त्याचा एक फोटो पोस्ट केला. ...

Leopard Attack Viral Video: तो आला तिचा गळा पकडला आणि जंगलात घेऊन गेला; बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Leopard Attack on Cow, grabbed her and took her to the forest; Thrilling video of leopard attack goes viral... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तो आला तिचा गळा पकडला आणि जंगलात घेऊन गेला; बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल...

Leopard Attack Viral Video: सोशल मीडियावर दररोज जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

Nana Patole : भाजपाच्या 'वंदे मातरम्'नंतर काँग्रेसचं 'जय बळीराजा'; कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन - Marathi News | Congress Nana Patole has said that Congress workers should be called Jai Baliraja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या 'वंदे मातरम्'नंतर काँग्रेसचं 'जय बळीराजा'; कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन

Congress Nana Patole : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

मोदी सरकारवर विश्वास! देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनचे लक्ष्य गाठणार; माजी RBI गव्हर्नरांचे मत - Marathi News | former rbi governor d subbarao claims india can achieve 5 trillion dollar economy goal at 9 percent gdp for next five years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारवर विश्वास! देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनचे लक्ष्य गाठणार; माजी RBI गव्हर्नरांचे मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...