लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एमपीएससी, बीएड सीईटी देणाऱ्यांना बॅच बदलून देणार; चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | MPSC, BEd CET passers will change batch; Minister Chandrakant Patil's relief to students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससी, बीएड सीईटी देणाऱ्यांना बॅच बदलून देणार; चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ४ हजार ७०० कोटी; २५,८२६ कोटींच्या मागण्या विधिमंडळात, शिंदेंकडील खात्यांना झुकते माप - Marathi News | 4 thousand 700 crores to help farmers; 25,826 crore demands in the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५,८२६ कोटींच्या मागण्या विधिमंडळात, शिंदेंकडील खात्यांना झुकते माप

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. ...

रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना - Marathi News | Ministers will appoint PA, PS only after checking their records; Chief Minister, Deputy Chief Minister gave instructions to all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या १५ वर्षांच्या राजवटीत पीए, पीएस असलेल्यांपैकी कोणालाही घेता येणार नाही, असा आदेश काढला होता. ...

पन्नास खोके... एकदम ओके..; विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Loud sloganeering on the steps of the Vidhan Bhavan Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पन्नास खोके... एकदम ओके..; विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

शिंदे गटातील आमदार येत असताना ‘आले रे आले ५० खोके आले...’ ‘खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो...’ अशाही घोषणा दिल्या.  ...

दोन दुचाकी चालकांचा खड्ड्यांनी घेतला बळी; उड्डाणपुलावर अंगावरून गेला डंपर - Marathi News | Two bike drivers were killed by potholes; Dumper overturned on flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दुचाकी चालकांचा खड्ड्यांनी घेतला बळी; उड्डाणपुलावर अंगावरून गेला डंपर

नायगाव येथे शूटिंगसाठी नासिर आणि छाया हे दुचाकीवरून जात होते. ...

राष्ट्रवादीचा कोणता नेता अडकणार, चर्चांना उधाण; सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? - Marathi News | Which leader of NCP will get stuck, sparks discussions; Irrigation scam file to be reopened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचा कोणता नेता अडकणार, चर्चांना उधाण; सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार?

विधिमंडळ अधिवेशनाला सुरूवात झाली असताना राष्ट्रवादीला घेरण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे.  ...

संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान - Marathi News | Central Minister Gadkari dropped from parliamentary board; Devendra Fadnavis gets a place in the election committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान

भाजपमध्ये संघटनात्मक बदल; राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र यांचा वाढता आलेख ...

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सावकारीचा विळखा; बळजबरीने सह्या, काहींना मारहाण अन् धमकी - Marathi News | Moneylender's letter to Mumbai Municipal Corporation employees; Forced signatures, some were beaten and threatened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सावकारीचा विळखा; बळजबरीने सह्या, काहींना मारहाण अन् धमकी

कर्ज घेतले नसतानाही खात्यांतून परस्पर जातात हप्ते; बळजबरीने सह्या, काहींना मारहाण आणि धमकी ...

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट, शिवसेना उपशहरप्रमुखाला धमकी - Marathi News | Post in support of Nupur Sharma, Shiv Sena sub city chief threatened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट, शिवसेना उपशहरप्रमुखाला धमकी

त्यांनी १५ ऑगस्टच्या निमित्ताने फेसबुकवर ‘स्टोरी’ पोस्ट केली होती. ...