लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा - Marathi News | Anand Dighe sister told me about thane leader CM is the wish of anand dighe says eknath shinde in dahihandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं..", CM शिंदेंचा मोठा खुलासा

राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात यावेळी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. ...

गायीसमोर करू लागला ‘मार डाला’ गाण्यावर डान्स, गाईने खरच मारले; पहा Video... - Marathi News | Viral Video: Boy started dancing to the song 'Mar Dala' in front of the cow, the cow hit him; Watch Video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गायीसमोर करू लागला ‘मार डाला’ गाण्यावर डान्स, गाईने खरच मारले; पहा Video...

हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...

वातावरणातील बदलांमुळे ऊर्जेच्या निर्मितीत घट होणार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या अभ्यासातील निष्कर्ष - Marathi News | Climate change will reduce energy production, Indian Institute of Tropical Meteorology study finds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वातावरणातील बदलांमुळे ऊर्जेच्या निर्मितीत घट होणार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या अभ्यासातील निष्कर्ष

‘ॲनालिसिस ऑफ फ्यूचर विंड ॲण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ या शीर्षकाचा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर - रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ...

पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत - Marathi News | A proud initiative of the Board in Pune! Help blind women's ashram by avoiding additional expenses of Dahi Handi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत

दहीहंडी उत्सव साजरा करीत अतिरिक्त खर्च टाळून उरलेल्या रकमेतून सामजिक कार्यात खारीचा वाटा उचलला ...

Somy Ali : या माणसाची पूजा करणं बदं करा...; सोमी अलीने पुन्हा एकदा सलमानवर काढली भडास! - Marathi News | Somy Ali Called Salman Khan A Women Beater Shared Cryptic Posts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या माणसाची पूजा करणं बदं करा...; सोमी अलीने पुन्हा एकदा सलमानवर काढली भडास!

Somy Ali, Salman Khan : सोमी अलीनं पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे आणि तिच्या या पोस्टनं सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ...

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Corruption in Mumbai Municipal Corporation will be broken; Devendra Fadnavis's attack on Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

गेली ३ वर्ष गोविंदा पथकांना दहिहंडीच्या उत्साहाला मुकावं लागलं. हिंदु सणांवर बंदी लावण्याचं काम मागील सरकारने केले असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला. ...

शब्दसरींमध्ये चिंब भिजवणारी ‘लोकमत काव्यॠतू’ मैफल रविवारी रंगणार - Marathi News | the lokmat Kavya ritu concert will be held on 21 august Sunday in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शब्दसरींमध्ये चिंब भिजवणारी ‘लोकमत काव्यॠतू’ मैफल रविवारी रंगणार

युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत लोकमान्य कॉ. सोसायटी व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्टिट्यूटच्या सहयोगाने मैफल येत्या २१ ऑगस्ट रोजी रंगणार ...

मीटर रिडींग एजन्सींवर कारवाईचा बडगा उगारताच अचूक बिलांचे प्रमाण वाढले - Marathi News | rate of corrected Electricity bills increased after Action taken on meter reading agencies by Mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीटर रिडींग एजन्सींवर कारवाईचा बडगा उगारताच अचूक बिलांचे प्रमाण वाढले

उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. ...

सांगलीतील शासकीय कंत्राटदाराच्या खूनाचे गूढ कायम, तीन संयुक्त पथकाद्वारे तपास; आज उलगडा होण्याची शक्यता - Marathi News | Govt contractor murder in Sangli remains a mystery, investigation by three joint teams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शासकीय कंत्राटदाराच्या खूनाचे गूढ कायम, तीन संयुक्त पथकाद्वारे तपास; आज उलगडा होण्याची शक्यता

हात बांधलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह कवठेपिरानजवळ वारणा नदीपात्रात आढळून आला होता ...